एम डी कोर्स काय असतो? | What Is MD Course In Marathi

MD Course Details In Marathi

नमस्कार मित्रानो आपल्याला ज्या क्षेत्रा मध्ये कॅरियर करायचे आहे त्या क्षेत्रा बद्दल माहिती असणे गरजेचे आहे कारण आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी ते खूप महत्वाचे आहे आपल्या ऑल इन वन मराठी च्या या पोस्ट मध्ये आशाच एका कोर्से बद्दल जाणून घेणार आहोत.

एम बी बी एस कोर्से बद्दल आपल्याला माहित असेल ही एक अंडर ग्रॅज्युएट डिग्री असते, एम बी बी एस पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्याच्या नावा समोर डॉक्टर शब्द लागतो, पण मित्रानो एम बी बी एस पूर्ण झाल्यानंतर काही कोर्सेस आहेत जे तुम्हाला करावे लागतात तर मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये एका कोर्स बद्दल माहिती घेणार आहोत ज्याला एम डी कोर्स असे म्हणतात जो कि एम बी बी एस पूर्ण झाल्यावर केला जातो.

एम डि कोर्से

एम डि कोर्से काय असतो? What Is An MD Course?

मित्रानो एम डि ला डॉक्टर ऑफ मेडिसिन म्हंटले जाते हा एक पोस्ट ग्रॅज्युएट कोर्से आहे जो एम बी बी एस पूर्ण झाल्यावरच करता येतो या एम डी कोर्स मध्ये विध्यार्थ्यांना ऍनाटॉमी, रेडिओ थेरोपी, जेनेरल मेडिसिन या विषयाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते हा कोर्से ३ वर्षा चा असतो यामध्ये ऐकून ६ सेमिस्टर असतात आणि एका वर्षात २ सेमिस्टर असतात.

एम डी कोर्स  मध्ये लेक्चर सोबत प्रॅक्टिकल ट्रेनिंग विध्यार्थ्यांना दिली जाते या सोबत सेमिनार, ग्रुप संभाषण, तोंडी परीक्षा, संशोधन, या सगळ्यांचा समावेश असतो.

एमडी कोर्स पात्रता निकष काय आहे? What Are The MD Course Eligibility Criteria?

एम डी हा एक विशेष कोर्स आहे जो एम बी बी एस पूर्ण केल्यानंतर करता येतो या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्याला NEET PG क्लियर करावी लागते काही कॉलेजेस मध्ये एंट्रन्स एक्झाम पण द्यावी लागते व मेरिट लिस्ट च्या आधारावर विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिले जाते.

एमडी स्पेशलायझेशन कोर्स चे प्रकार? Types of MD Specialization Course?

मित्रांनो तसे पाहायला गेले तर एम डी स्पेशलायझेशन कोर्स चे खूप सारे प्रकार आहेत चला तर मग पाहूया कोण कोणते प्रकार आहेत आणि त्यांची नाव काय आहेत .
  • एम डी कार्डिओलॉजी
  • एम डी इंडॉक्रिनोलॉजी
  • एम डी क्लीनिकल फर्मॅकॉलॉजी
  • एम डी क्लीनिकल हेमॅटोलॉजी
  • एम डी मेडिकल ऑन्कोलॉजी
  • एम डी डर्माटॉलॉजि
  • एम डी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी
  • एम डी न्यूरोलॉजी
  • एम डी नेओनॅटोलॉजि
  • एम डी न्यूरोरॅडियोलॉजी
  • एम डी पल्मोनरी मेडिसिन
  • एम डी मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी

भारतातील सर्वोत्तम एम डी महाविद्यालये कोणती आहेत? Which Are The Best MD Colleges In India?

मित्रांना जर तुम्हाला माहीत नसेल भारतातील सर्वात चांगले एम डी कॉलेजेस कोणते आहेत तर आपण काही चांगल्या कॉलेजची नावे तुमच्यासाठी शोधून आणली आहे. ती कोणत्या शहरामध्ये आहे आणि त्यांची नाव काय आहे.
  • कस्तुरबा मेडिकल कॉलेज, (मंगळूर)
  • ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, (वेल्लोर)
  • संजोन मेडिकल मेडिकल कॉलेज, (बंगलोर)
  • कस्तुरबा मेडिकल कॉलेज, (मणिपाल)
  • एमएस रामय्या मेडिकल कॉलेज, (बंगलोर)
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, (दिल्ली)
  • हमदर्द इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि संशोधन, (दिल्ली)
  • ग्रांट मेडिकल कॉलेज, (मुंबई)

एम डी कोर्ससाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत? What Skills Are Required For MD Course?

एम डी कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे कोणकोणती कौशल्य असणे आवश्यक आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊ एम डी बनण्यासाठी विद्यार्थ्याकडे वैद्यकीय नवीन कल्पना किंवा नवीन टेक्नॉलॉजी बद्दल सक्रिय राहणे गरजेचे असते कारण ते पेशंटचा चांगला उपचार करू शकतील सोबतच विद्यार्थ्यांची कम्युनिकेशन स्किल चांगली असायला हवी कारण हा कोर्स केल्यानंतर त्यांना खूप सार्‍या लोकांना आणि पेशंटला हाताळावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आणि शारीरिक क्षमता असणे इतकेच गरजेचे आहे कारण पेशंटचा खूप वेळ उपचार करू शकतील.

एम डी कोर्स केल्यानंतर काय फायदा होतो? What Are The Benefits of Doing An MD Course?

एम डी हा एक स्पेशलायझेशन कोर्स आहे ज्यामध्ये विद्यार्थ्याला जास्त शिकायला मिळते आणि तो त्या क्षेत्रामध्ये तज्ञ बनतो.

एम डी केल्यानंतर कुठे कुठे जॉब मिळू शकतो? Where can I get a job after doing My MD?

मित्रांनो जर तुम्हाला माहित नसेल की एम डी कोर्स केल्यानंतर कोण कोणत्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो काळजी करू नका काही क्षेत्रां बद्दल माहिती आम्ही गोळा केली आहे ती पाहून घ्या.
  • हॉस्पिटल
  • लॅबोरेटरी
  • मेडिकल कॉलेजेस
  • हेल्थ सेंटर
  • नर्सिंग होम
  • पॉलिक्लिनिक
  • प्रायव्हेट प्रॅक्टिस
  • बायो मेडिकल
  • रिसर्च इन्स्टिट्यूट

एम डी डॉक्टर झाल्यावर किती पगार मिळतो? How Much Money Does an MD Doctor Make?

डॉक्टर ऑफ मेडिसिन म्हणजे एम डी ला पगार ही त्याच्या अनुभवानुसार मिळते पण पण अंदाजे सांगायचे झाले तर एम डी डॉक्टरला वार्षिक सहा ते दहा लाखापर्यंत पगार  मिळते.
मित्रानो अशा करतो कि या पोस्ट मध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि ती तुमच्या एम डी कोर्स संदर्भातील प्रश्न सोडवण्यास मदत करेल जसे कि एम डी कोर्स काय असतो याबाबद्दल  माहिती या पोस्ट मध्ये आपणास दिली आहे हि माहिती तुम्ही तुमच्या फॅमिली मेम्बर्स ना किंवा नातेवाईकांना शेअर करू शकता त्यांना पण याचा उपयोगी होईल नाव नवीन माहितीसाठी आपल्या ऑल इन वन मराठी वेबसाईट ला भेट देत राहा धन्यवाद

Leave a Comment