Ved Tujha Virah Vanva Lyrics | वेड तुझा विरह वणवा | Ved

Ved Tujha Virah Vanva Lyrics: आगामी मराठी चित्रपट वेड मध्ये वेड तुझा विरह वणवा या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे या गाण्याचे लिरीक्स अजय-अतुल आणि गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत वेड तुझा विरह वणवा हे गाणे अजय गोगावले यांनी गायले आहे वेड चित्रपट हा येत्या 30 डिसेंबरला सर्व चित्रपट ग्रहात प्रदर्शित होणार आहे यामध्ये मुख्य भूमिकेत रितेश विलासराव देशमुख, जेनेलिया देशमुख, जिया शंकर, अशोक सराफ, शुभंकर तावडे हे दिसत आहेत.

Ved Tujha Virah Vanva Lyrics

Ved Tujha Virah Vanva Lyrics | वेड तुझा विरह वणवा…

जीव उतावीळ तुझ्याविन
क्षणभर राहेना

आज तुझ्यातच विरघळू देना
मिठीत तू घेना

अनवट उरी आग ही
तगमग अशी लावते

उधळूनी मी टाकले
तन मन ये ना…

वेड तुझा विरह वणवा
वेड तुझा प्रणय हळवा

वेड तुझे या जगण्याचा
सूर जुळलेला..

वेड तुझा विरह वणवा
वेड तुझा प्रणय हळवा

वेड तुझे या जगण्याचा
सूर जुळलेला..

नकळत देहातली
थरथर जागती

अंतव श्वासातला
परिमळ मागती

जडले हळवेसे मन
होई लाजरे

नयनी फुललेले सुख
होई साजरे

अनवट उरी आग ही
तगमग अशी लावते

उधळूनी मी टाकले
तनमन येना…

वेड तुझा विरह वणवा
वेड तुझा प्रणय हळवा

वेड तुझे या जगण्याचा
सूर जुळलेला..

वेड तुझा विरह वणवा
वेड तुझा प्रणय हळवा

वेड तुझे या जगण्याचा
सूर जुळलेला..

वेड तुझा विरह वणवा …

गीत वेड तुझा विरह वणवा
गायक अजय गोगावले
संगीत अजय-अतुल
बोल गुरु ठाकूर
चित्रपट वेड

 

वेड चित्रपटातील कलाकार | Actors from the movie Ved

रितेश विलासराव देशमुख
जेनेलिया देशमुख 
जिया शंकर
अशोक सराफ
शुभंकर तावडे

 

Leave a Comment