मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्ट द्वारे आपण Tata Power Solar पैनल डीलरशिप कशी घ्यायची याबद्दल माहिती घेणार आहोत टाटा सोबत काम करून तुम्ही पण चांगले पैसे कमवू शकता आपल्या सर्वांना माहीतच असेल टाटा हा भारतातील सर्वात मोठा व विश्वासू ब्रँड आहे.
या आर्टिकल मध्ये आपण Tata Power Solar पैनल डीलरशिप घेण्यासाठी किती इन्वेस्टमेंट लागेल जागा किती लागेल कोण कोणती कागदपत्रे लागतील फॉर्म कसा भरावा लागेल, टाटा सोलर पैनल चा व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन कसे घेता येईल या बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत तर ती व्यवस्थित वाचून घ्या.
टाटा सोलर पॅनल ची डीलरशिप का घ्यायची? Tata Solar Power
मित्रांनो वरती सांगितल्याप्रमाणे टाटा हा भारतातील नंबर वन ब्रांड आहे आणि विश्वासू ब्रँड आहे त्यासोबतच पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज पेक्षा जास्त मार्केट त्यात टाटा चा आहे आणि भारताच्या जीडीपीमध्ये टाटाचे 5.6 टक्के कॉन्ट्रीब्युशन टाटा चा आहे व 100 हून जास्त देशांमध्ये टाटा च्या कंपन्या आहेत त्यामुळे तुम्ही टाटा सोलर पैनल डीलरशिप घेऊन टाटा सोबत व्यवसाय सुरू करू शकता.
टाटा सोलर पैनल डीलरशिप घेण्यासाठी किती जागेची आवश्यकता आहे? How much space is required for a Tata Solar Panel dealership?
मित्रांनो टाटा सोलर पैनल डीलरशिप ही तुम्ही दोन पद्धतीने सुरू करू शकता ज्यामध्ये शॉप च्या माध्यमातून किंवा गोड आमच्या माध्यमातून तुम्ही सुरू करू शकता त्यासाठी शॉप साठी तुम्हाला २०० ते २५० स्क्वेअर फुट जागेची आवश्यकता असते व गोडाऊन साठी ५५० ते ८००स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता लागते टोटल जागेची आवश्यकता १००० स्क्वेअर फुट ते १३०० स्क्वेअर फुट इतकी लागते .
टाटा सोलर पैनल डीलरशिप घेण्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागेल? How much investment is required to buy a Tata Solar Panel Dealership?
टाटा सोलर पैनल डीलरशिप सुरू करण्यासाठी तुम्हाला जवळपास पंधरा ते वीस लाखांची इन्व्हेस्टमेंट करण्याची आवश्यकता असते ज्याबद्दल माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
- डिस्ट्रीब्यूटर शिप
- स्टोरेज व गोडाऊन खर्च
- शॉप खर्च
- डीलरशिप साठी कर्मचारी
- इतर चार्जेस लॅपटॉप गाडी व लाईट
वरील दिलेले यादीनुसार जर शॉप किंवा गोडाऊन साठी जर जागा तुमची असेल तर तो खर्च वगळून बाकीची इन्वेस्टमेंट तुम्हाला करणे गरजेचे असते
हे पण वाचा : सौरऊर्जा व्यवसाय कसा सुरू करायचा?
टाटा सोलर पैनल व्यवसायातून प्रॉफिट किती होते? How much was the profit from Tata solar panel business?
मित्रांनो टाटा सोलर पैनल व्यवसाय सुरू केल्यानंतर प्रत्येक प्रॉडक्ट मागे वेगवेगळी मार्जिन आहेत त्यात तुम्ही Tata Power Solar पैनल च्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन कस्टमर केअर ला संपर्क करून त्या बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता.
टाटा सोलर पैनल डीलरशिप घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे? Documents required for taking Tata Solar Panel Dealership
टाटा सोलर पैनल डीलरशिप घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे दिलेली आहे..
- आयडी प्रूफ (पॅन कार्ड, आधार कार्ड)
- एड्रेस प्रूफ (लाईट बिल)
- बँक अकाउंट व पासबुक
- जीएसटी नंबर
- फायनान्शिअल डॉक्युमेंट(शॉप एक्ट, उद्यम आधार)
टाटा सोलर पैनल डीलरशिप घेण्यासाठी अर्ज कसा करावा? How to Apply for Tata Solar Panel Dealership?
मित्रांनो टाटा सोलर पैनल डीलरशिप घेण्यासाठी या https://www.tatapowersolar.com/ लिंक वर ती जाऊन तुम्ही संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरून घ्या व सबमिट करा त्यानंतर टाटा कडून तुम्हाला कॉल येईल व तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल किंवा पुढील प्रोसेस करण्यात येईल.
निष्कर्ष
या पोस्ट द्वारे आपण Tata Power Solar पैनल डीलरशिप कशी घ्यावी व त्याबद्दल कोण कोणती कागदपत्रे लागतात इन्व्हेस्टमेंट किती लागेल व त्यातून प्रॉफिट किती निघेल व आपलाय कसे करतात येईल याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या गोष्टीचा फायदा होईल.
Hi.. I’m interested.. I’m leaving in Ahmednagar Maharashtra.. please help me customer care support..& tell me tata power solaroof Distribution in Ahmednagar city