Sukanya Samrudhi Yojana Update: नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारकडून देशातील मुलींच्या उज्वल आणि चांगल्या भवितव्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केली आहे करण्यात आली आहे सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत देशातील मुलींचे खाते उघडून त्या खात्यामध्ये निश्चित रक्कम जमा करण्यात येते आणि मुलीच्या अठरा वर्षे वयानंतर म्हणजेच मुलगी मॅच झाल्यानंतर त्या मुलीला त्या रकमेची व्याजासोबत परतावा भारत सरकारकडून दिला जातो.
सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत देशातील अनेक पालक हे आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत परंतु या योजनेच्या अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आता भारत सरकारकडून या खातेदारांना आपले पॅन आणि आधार कार्ड संलग्न करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
अद्यापही ज्या खातेदारांनी आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल त्यांनी तात्काळ आपले आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक करून घ्यावे अन्यथा आपले सुकन्या समृद्धी योजनेचे खाते हे बंद करण्यात येईल यामुळे आपल्याला खूप मोठा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
काय आहे अर्थ मंत्रालयाकडून जाहीर केलेले नोटिफिकेशन?
अर्थ मंत्रालयाच्या नोटिफिकेशन नुसार सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या लोकांनी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते सुरू करते वेळेस पॅन कार्ड किंवा फॉर्म सिक्सटी जमा करणे अनिवार्य आहे जर आपण सुकन्या समृद्धी योजनेचे खाते सुरू करते वेळेस आपले पॅन कार्ड दिले गेले नसेल तर त्यांना आपला आधार नंबर द्यावा लागेल व ज्या लोकांनी 31 मार्च नंतर सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले असेल अशा खातेधारकांना आपले पॅन कार्ड व आधार कार्ड आपल्या जवळील पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन ते तात्काळ दाखल करून घ्यावा लागेल अर्थ मंत्रालयाने यासाठी शेवटची तारीख सप्टेंबर 2023 ही ठेवण्यात आली आहे.
सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश?
सुकन्या समृद्धी योजना ही एक सरकारी बचत योजना आहे जी मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पालक आपल्या मुलीच्या नावावर खाते उघडू शकतात आणि 21 वर्षे नियमितपणे त्या खात्यात पैसे जमा करू शकतात व खाते उघडल्यानंतर पालक फक्त मुलीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी त्या खात्यातून पैसे काढू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेतील व्याज दर वार्षिक ८.१% इतके आहे, जो इतर बचत योजनांच्या तुलनेत जास्त आहे. या योजनेत गुंतवणूक करून मुलींच्या उज्वल भविष्यासाठी चांगली रक्कम जमा होऊ शकते.