SBI क्लर्क अधिसूचना 2022 जाहीर | SBI Clerk Recruitment 2022

स्टेट बँक ऑफ इंडिया कडून क्लार्क पदासाठी नुकतीच अधिसूचना जारी केली आहे क्लार्क वर्गात ज्युनियर असोसिएट म्हणजेच ग्राहक सय्यदा सहायता आणि विक्री भरतीसाठी आधिसुचना जारी केली आहे SBI Clerk Recruitment 2022 पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या संधीचा लाभ घेऊ शकता.

एसबीआय क्लार्क रिक्रुटमेंट पदासाठी अर्ज कसा करावा | How to Apply for SBI Clerk Recruitment 2022

मित्रांनो एसबीआय क्लार्क पदासाठी अर्ज सबमिट करण्यासाठी तुम्हाला https://bank.sbi/careers किंवा https://sbi.co.in/careers वर जाऊन ऑनलाइन या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज उपलब्ध होतील एसबीआय क्लार्क पदासाठी अर्ज मिळण्याची मुदत ही 20 दिवसांची असेल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये जवळपास 5008 पदे भरण्यात येणार आहेत त्यामध्ये अहमदाबाद, बंगरुळ, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनऊ, महाराष्ट्र, महाराष्ट्र मेट्रो, या शहरातील शाखांमध्ये या जागा भरण्यात येणार आहेत व लखनऊ भोपाळ महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त रिक्त पदे असणार आहेत या जागांसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी बोलावले जाईल ही परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्याची शक्यता आहे.

एसबीआय क्लार्क पदासाठी किमान वयोमर्यादा | Minimum Age Limit for SBI Clerk Recruitment 2022

मित्रांनो एसबीआय क्लार्क पदासाठी अर्ज करताना उमेदवाराचे किमान वय 20 वर्ष असणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 28 वर्ष असायला हवी.

एसबीआय क्लर्क 2022 अर्ज करण्यासाठी फीस | SBI Clerk 2022 Application Fee

मित्रांनो एसबीआय क्लार्क पदासाठी अर्ज करणारा उमेदवार जर SC, ST, ESM PWD या वर्गातील असेल तर त्याला कोणताही शुल्क भरण्याची गरज नाही व जर उमेदवार Open वर्गातून किंवा OBC, EWS वर्गातील असल्यास त्याला 750 रुपये फीस भरावी लागेल.

एसबीआय क्लार्क 2022 पदासाठी अर्ज कसा करावा | How to Apply for SBI Clerk 2022 Posts

  • मित्रांनो एसबीआय क्लार्क पदासाठी अर्ज करताना सर्वप्रथम उमेदवाराला एसबीआयच्या https://bank.sbi/careers या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल
  • त्यानंतर उमेदवाराला रिक्रुटमेंट ऑफ जूनियर असोसिएट या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
  • त्यानंतर तुमच्या समोर ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म ओपन होईल हा फॉर्म व्यवस्थितपणे भरून घ्यावा लागेल
  • फॉर्म संपूर्ण भरून झाल्यावर तो सब्मिट करून घ्यावा लागेल
  • त्यानंतर उमेदवाराला फॉर्म अचूक भरल्याची खात्री करून घ्यावी लागेल
  • जर तुम्ही जनरल कॅटेगिरी मधून येत असेल तर अर्जाचे पेमेंट करावे लागेल प्रिंट काढून घ्यावी
  • जे उमेदवार कॅटेगिरी मधून येत असतील त्यांनी फॉर्मची प्रिंट काढून घ्यावी

एसबीआय क्लार्क 2022 पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | Last Date to Apply for SBI Clerk 2022 Posts

एसबीआय क्लार्क पदा साठी 07 सप्टेंबर 2022 ते 27 सप्टेंबर 2022 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतो.

 

 

Leave a Comment