प्रसिद्ध मराठी अभिनेता Pradeep Patwardhan Passed Away प्रदीप पटवर्धन हार्ट अटॅक आल्याने त्यांचे निधन झाले आहे प्रदीप पटवर्धन यांनी त्यांच्या करिअर मध्ये मराठी सिनेमा इंडस्ट्रीला खूप चांगले सिनेमे दिले आहेत त्यांच्या मृत्यूची बातमी येताच संपूर्ण मराठी सिनेमा इंडस्ट्री वरती शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता प्रदीप पटवर्धन 52 वर्षांचे होते व यांनी त्यांच्या गिरगाव येथील घरी शेवटचा श्वास घेतला
प्रदीप पटवर्धन यांचा जन्म एक जानेवारी 1970 ला झाला होता ते मराठी अभिनेता होते प्रदीप पटवर्धन यांनी मराठी सिनेमा मध्ये काम केले व त्यांना 2019 मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषद पुरस्कार मिळाला होता
प्रदीप पटवर्धन यांचे मोरूची मावशी हे नाटक खूप प्रसिद्ध झाले होते व त्या नाटकांमधील त्यांची भूमिका रसिक प्रेमीना खूपच आवडली होती प्रदीप पटवर्धन यांनी खूप साऱ्या नाटकांमध्ये व सिनेमांमध्ये हे काम केले आहे व त्यांच्या अभिनयाने लोकांच्या मनामध्ये हे स्वतःची जागा बनवली होती
असे म्हटले जाते की प्रदीप पटवर्धन यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा कॉलेजमधील एका प्रतियोगिता मध्ये त्यांनी काम केले होते प्रदीप पटवर्धन यांची मराठी सिनेमा इंडस्ट्री मध्ये कॉमेडी अभिनेता म्हणून ओळख होती.
प्रदीप पटवर्धन यांनी नाटकात तसेच मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये व त्यासोबतच मराठी सिरीयल मध्ये त्यांनी काम केले आहे व त्यांनी नवरा माझा नवसाचा या सिनेमांमध्ये विलन चा रोल केला होता.
प्रदीप पटवर्धन यांना सोशल मीडिया वरती दिग्गज अभिनेत्यांनी कडून तसेच महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली दिली जात आहे.
प्रदीप पटवर्धन यांनी कोणकोणत्या सिनेमांमध्ये काम केले होते? Pradeep Patwardhan Worked in Some Movies
- मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
- नवरा माझा नवसाचा
- पोलीस लाईन
- एक-दोन-तीन-चार
- डान्स पार्टी
- एक फुल चार हाफ
- गोळा बेरीज
- पॅरिस
- थँक्यू विठ्ठला
- चिरनेर
प्रदीप पटवर्धन यांचे प्रसिद्ध नाटक कोणते? Which is the famous play of Pradeep Patwardhan?
- मोरूची मावशी
प्रदीप पटवर्धन जीवन प्रवास? Pradeep Patwardhan Life Journey
- जन्म १ जानेवारी १९७० मृत्यू ९ ऑगस्ट २०२२