Postal Life Insurance Mumbai Bharti 2023: दहावी पास उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा विभागात नोकरी!

Postal Life Insurance Mumbai Bharti 2023:नोकरीच्या शोधात असणाऱ्या प्रत्येक दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे.ही नोकरी मुंबईमध्ये असणार आहे.दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी टपाल जीवन विमा(Postal Life Insurance),मुंबई अंतर्गत भरती सुरू आहे.टपाल जीवन विमा विभाग भरती मध्ये अभिकर्ता पदाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्त जागा भरणार आहेत या संदर्भातील जाहिरात टपाल जीवन विमा विभागाने आत्ताच प्रसिद्ध केली आहे.टपाल जीवन विमा अंतर्गत या भरतीमध्ये उमेदवारांच्या थेट मुलाखत घेऊन या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या संदर्भातील जाहिरात टपाल जीवन विमा विभागाने आत्ताच प्रसिद्ध केली आहे.तरी या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आजच अर्ज करावा.16 ऑक्टोंबर 2023 रोजी या मुलाखती होणार आहेत तरी या पदासाठीची इतर माहिती सविस्तर पाहूया या पदासाठी असणारे वेतन किती आहे, अर्ज प्रक्रिया कशी आहे, तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराची पात्रता काय असावी ही माहिती सविस्तर पाहूया.

Postal Life Insurance Mumbai Bharti 2023

पदाचे नाव अभिकर्ता
शैक्षणिक पात्रता दहावी पास
नोकरीचे ठिकाण मुंबई
वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त वयो मर्यादा नाही
निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे
वेतन या पदासाठी नोकरी प्रमाणे वेतन नाही तर पोस्टाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन/ भत्ता दिला जाईल

 

मुलाखतीचा पत्ता: प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई – ४०००५७

मुलाखतीची तारीख व वेळ:16 ऑक्टोंबर २००२३ रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच 

लागणारे कागदपत्रे:शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड( मूळ प्रत + एक झेरॉक्सप्रत) तीन फोटो व आवश्यक असणारी संबंधित कागदपत्रे

निवड प्रक्रिया:वरील पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे तरी या पदासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी महत्त्वाच्या व आवश्यक असणाऱ्या कागदपत्रासह 16 ऑक्टोबर 2023 रोजी मुलाखतीकरिता सकाळी 11 ते संध्याकाळी पाचच्या दरम्यान हजर राहावे. उमेदवारांना तात्पुरता परवाना मिळवण्यासाठी पन्नास रुपये तर परीक्षेसाठी चारशे रुपये शुल्क भरावे लागेल

Leave a Comment