Pmkisan Mobile Aap

Pm Kisan Mobile Aap

मित्रांनो 22 जून 2023 रोजी पी एम किसान योजनेचे एप्लीकेशन अपडेट करण्यात आले आहे हे एप्लीकेशन वापरण्यासाठी तुम्हाला नवीन अपडेटेड एप्लीकेशन इन्स्टॉल करावे लागेल या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता त्यासोबतच स्वतःची इकेवायसी करू शकता किंवा स्वतःचे लॉगिन करून या एप्लीकेशन द्वारे तुम्ही इतर शेतकऱ्यांची किंवा लाभार्थ्यांची केवायसी करू शकणार आहात यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन पीएम किसान सर्च करायचं तिथे तुम्हाला पीएम किसान योजनेचे ॲप्लिकेशन दिसेल ते इन्स्टॉल करून घ्या चुकीचे एप्लीकेशन इन्स्टॉल करू नका कोणत्या अँप्लिकेशन आहे कसे दिसते त्याची फोटो खाली दिली आहे.

Pmkisan Mobile Aap

  • इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम लोकेशनची परमिशन मागे ती परमिशन अलाऊ करून पुढे जा व त्यानंतर तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय तुमच्या समोर दिसेल त्यामध्ये तुम्ही हिंदी भाषा निवडून पुढे जा.
  • त्यानंतर एप्लीकेशनच्या मुख्य प्रश्न तुमच्यासमोर दिसेल त्यावरती दोन पर्याय आपल्याला दिले असते नवीन किसान रजिस्ट्रेशन व लोगिन तर जर तुम्ही घेणे जुने लाभार्थी असाल तर लॉगिन करून पुढे जा.
  • ज्यावेळी तुम्ही लॉगिन या पर्यायावर क्लिक कराल तेव्हा तुमच्या समोर लॉगिन टाईप तुम्हाला विचारली जाईल स्टेट ऑफिशियल ही पीएम किसान च्या अधिकाऱ्यांसाठी आहे बेनिफिशरी हा पर्याय पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे.
  • बेनिफिशरी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन पर्याय ओपन होतील तो म्हणजे रजिस्ट्रेशन आयडी व दुसरा आधार नंबर हे दोन्ही पर्याय वापरून तुम्ही ओटीपीच्या माध्यमातून या आपलिकेशन मध्ये लॉगिन करू शकता.

मित्रांनो लॉगिन झाल्यानंतर डॅशबोर्ड वरती लाभार्थ्याची सध्याची स्थिती काय आहे केवायसी तुमची झाली आहे का नाही बेनिफिशरी स्टेटस काय आहे असे अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील जर तुम्ही तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांना मदत म्हणून जर इकेवायसी करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला केवायसी चा पर्याय निवडायचा आहे त्यामध्ये तुम्हाला फ्री स्कॅम मार्फत फेस कॅम्प मार्फत तुम्ही इतर शेतकऱ्यांची केवायसी करू शकाल त्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे व त्यांचा फोटो स्कॅन करायचा आहे जर लाभार्थ्याची केवायसी झाली असेल तर तुम्हाला ते स्क्रीन वरती दाखवली जाईल जर झाली नसेल तर पुढील प्रक्रिया साठी तुम्ही पर्याय निवडून पी केवायसी पूर्ण करू शकता.