Pmkisan 14th Installment Date: तारखेत बदल, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता आता या तारखेला येणार

Pmkisan 14th Installment Date: नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना येणारा पुढील हप्ता हा 28 जुलै 2000 2023 रोजी सकाळी अकरा वाजता वितरित करण्यात येणार होता यामध्ये आता बदल करण्यात आला आहे.

मित्रांनो गेल्या काही दिवसापासून राज्यातील व देशातील अनेक शेतकरी बांधव हे पी एम किसान सन्माननिधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते त्यामध्ये केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजने संदर्भामध्ये त्यांच्या पीएम इव्हेंट या पोर्टलवर त्यांनी 28 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता या योजनेचा येणारा पुढील हप्ता वितरित करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होती परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.

पीएम किसान पुढच्या हप्त्याची तारीख?

पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हा 27 जुलै 2023 रोजी सकाळी अकरा वाजता आपला बळीराजा म्हणजेच देशातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येणाऱ्या 27 तारखेला राज्यस्थान मध्ये शिखर इथे  एक नियोजित कार्यक्रम आहे या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व शेतकरी बांधवांची संवाद करणार असून या कार्यक्रमा दरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेचा येणारा पुढील हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

पीएम किसान लाभार्थी यादी?

पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी यादी ही सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या याद्यांमध्ये प्रत्येक गावात यादी ही आपल्या ला प्रसिद्ध करून दिली आहे यामध्ये आपले नाव आले आहेत काही आपण पाहू शकता त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपल्या बँकेची आधार कार्ड संलग्न केले नसेल अशा शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड संलग्न करून घ्यावे तसेच आपल्या खात्याची ई-केवायसी झाली आहे का याबद्दल चौकशी करून ती करून घ्यावी याबद्दलची सूचना वारंवार राज्य शासनाकडून करण्यात आली आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही योजनेचा लाभ?

जवळपास राज्यातील साडेआठ कोटी शेतकरी बांधव हे या योजनेसाठी पात्र झाले आहेत जे शेतकरी मयत आहेत व त्यांची ई केवायसी झालेली नाही अशी शेतकरी या योजनेसाठी अपात्र असणार आहेत.

 

Leave a Comment