Pm Kisan: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज होणार 2000 रुपये जमा.

Pm Kisan: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी खुशखबर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेच्या सुमारे 8.5 कोटी लाभार्थ्यांना उद्या गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या पुढील 14 व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे असे त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती सांगण्यात आले आहे.

27 जुलै 2023 रोजी सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यस्थान मधील सिकर येथे कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पुढील 14 वा हप्ता वितरित करतील.

लाभार्थ्यांची यादी कशी तपासावी?

  • पात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पीएम किसान च्या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
  • मुख्यपृष्ठावरती खाली आल्यावर तुम्हाला भारताचा नकाशा दिसेल.
  • त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला बेनिफिशर लिस्ट हा पर्याय दिसेल.
  • त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला स्टेट आपला जिल्हा आपला तालुका आणि आपली गाव सिलेक्ट करून गेट रिपोर्ट या पर्यावरण क्लिक करा.
  • गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या गावातील पात्र लाभार्थ्यांची यादी आपल्यासमोर दिसेल त्यामध्ये आपले नाव आहे का नाही ते चेक करून घ्या.

Pm kisan

 

Leave a Comment