Pm Kisan Next Installment: पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता, शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा

Pm Kisan Next Installment: नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात पण शेतकऱ्यांना आणखी काही काळ या हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर साधारण 15 ने ते 15 जूनच्या दरम्यान शेतकऱ्यांना या हप्त्याचे वितरण केलं जाणार अशी शक्यता होती व शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु अद्यापही या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले नसून यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात या हप्त्याचा वितरण करण्यात येईल असेही सांगण्यात येत होते आशा मध्ये 22 जून ही तारीख पण समोर आली होती या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याचे वितरण केले जाईल असे सांगण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचा दौरा असल्यामुळे 22 जून ही तारीख रद्द करण्यात आली होती याच्यानंतर 27 जून 2023 मध्य प्रदेश मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित कार्यक्रम होणार आहे यामध्ये या पुढील हप्त्याचे वितरण करण्यात येईल असे अंदाज बांधले जात होते परंतु 27 जून 2023 या रोजी मध्य प्रदेश मधील नियोजित कार्यक्रमांमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याचे वितरण करण्यात येणार नसल्याचे समोर आले आहे.

पी एम किसान सन्मान निधी योजनेचे वितरण होणार नसल्याची बातमी समोर आली आहे या कार्यक्रमांमध्ये फक्त आयुष्यमान योजनेच्या 3.57 कोटी कार्डचे वितरण करण्यात येणार आहे व पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे वितरण हे पुढील नियोजित कार्यक्रमांमध्ये करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे 27 जून 2023 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येईल या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पुढील हप्ता कधी होईल वितरित पहा

Leave a Comment