Pikvima Update Buldhana
मित्रांनो अशाच प्रकारे बरेच सारे क्लेम आहेत जे पिक विमा कंपनीकडून बात करण्यात आलेले आहेत किंवा अद्यापही ते क्लेम आणखीनही पात्र करण्यात आलेले नाहीत पिक विमा कंपनीच्या अहवालानुसार जी मंडळ पात्र झाली आहे अशा मंडळाचा पिक विमा सुद्धा आणखीनही बाकी आहे अशा मंडळांचा पिक विमा लवकरच वाटप होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे..
याचप्रमाणे अकोला जिल्ह्यात उशिरा का होईना पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे रब्बी पिकाचे क्लेम सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात वाटप करण्यात आलेले आहेत तरीसुद्धा अकोला जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी या पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
राज्य शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून लवकरच याचे वाटप करण्यात येणार आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या पिक विमा च्या वाटपानंतर दिलासा मिळणार आहे.