PCMC Job 2023: नमस्कार मित्रांनो तुम्ही पण नोकरीच्या शोधात आहात का? तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपल्याला नोकरीची संधी मिळणार आहे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपले नोटिफिकेशन जाहीर केले आहे भरती विषयीचे आजच्या या लेखात आपण या पदासाठी काय पात्रता असायला हवी किती जागा रिक्त आहेत आपल्याला पगार किती मिळेल याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
मित्रांनो महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही खूप आनंदची बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सीनियर रेसिडेन्शियल पदासाठी जवळपास 59 जागा भरल्या जाणार आहेत यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेचे संस्थेतून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे किंवा विद्यापीठातून एमबीबीएस ची डिग्री पास असणे गरजेचे आहे असे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतील.
सीनियर रेजिडेंशियल पदासाठी पात्रता?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सिन्नर स्टेशन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त शिक्षण संस्था तसेच विद्यापीठातून एमबीबीएस ची डिग्री पास असणे आवश्यक आहे उमेदवार हा एमडी एम एस डी एन बी मान्यता प्राप्त डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे यासोबतच उमेदवाराकडे एम एम सी कडील रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे.
पगार किती मिळेल?
मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सीनियर रेसिडेन्शिअल पदासाठी जर आपली निवड झाली तर निवड झालेल्या उमेदवाराला जवळपास 80 हजार 250 रुपये इतक्या पगार दिला जाणार आहे व उमेदवाराला पिंपरी चिंचवड येथे नोकरी करण्याची संधी सुद्धा मिळणार आहे.
निवड प्रक्रिया काय असेल?
सीनियर रेसिडेन्शिअल पदासाठी आपल्याला कोणतीही परीक्षा देण्याची आवश्यकता नाही यासाठी आपली थेट मुलाखत घेतली जाणार आहे व त्यातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे ही मुलाखत 27 जुलै आणि 28 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहे व ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यांना भारतीय विमानतळ प्राधिकरण पुणे येथे जो जुना कॉन्फरन्स हॉल आहे तिथे उपस्थित राहावे लागणार आहे.
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या विहित नमुन्यातील अर्जाची ए-4 साईज मध्ये प्रिंट काढून घ्यावी आणि अर्ज भरण्यापूर्वी अधिक माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याबद्दलची सविस्तर माहिती पहावी तसेच जाहिरात व्यवस्थित पाहून घ्यावी व हा अर्ज आपला भरून घ्यावा हे आज आपल्याला पुणे महानगरपालिकेमध्ये जाऊन भरायचे आहे.