मित्रांनो Pandit Pradeep Mishra जी महाराज हे एक सुप्रसिद्ध कथा वाचक आहेत जे आस्था चैनल वरती भजन व कथा वाचन करतात त्यांच्या कथा ऐकण्यासाठी लाखो लोकांची गर्दी असते तसेच युट्युब फेसबुक अशा सोशल मीडिया वेबसाईट वरती पण त्यांची कथा ऐकण्यासाठी खूप लोक उत्सुक असतात ते देवाधिदेव महादेव यांची शिव महापुराण कथा लोकांपर्यंत पोहोचवतात ज्या माध्यमातून सध्या संपूर्ण भारतामध्ये कथा ऐकली जाते व महादेवाची मनोभावे भक्ती केली जाते व पूजा पाठ केला जातो.
पंडित प्रदीप मिश्रा बद्दल माहिती? | Pandit Pradeep Mishra
सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की पंडित प्रदीप मिश्रा जी महाराज कोण आहेत व त्यांच्या आयुष्याबद्दल आपण माहिती घेऊ त्यांचे पूर्ण नाव पंडित प्रदीप मिश्रा यांचा जन्म 1980 मध्ये सीहोर मध्य प्रदेश मध्ये झाला ध्या त्यांचे वय 42 वर्षे असून ते अंतरराष्ट्रीय कथा वाचक आहेत त्यांना रघु राम या नावाने ओळखले जाते त्यांच्या वडिलांचे नाव श्री रामेश्वर दयाल मिश्रा असे आहे त्यांना दोन भाऊ आहेत ज्यांचे नाव दीपक मिश्रा आणि विनय मिश्रा असे आहे त्यांच्या पत्नीचे आणि मुलांची नावे आणखीन मिळू शकली नाहीत
कदाचित आपल्याला माहित नसेल पण पंडित प्रदीप मिश्रा यांची आर्थिक परिस्थिती सुरुवातीला चांगली नव्हती हे त्यांनी आपल्या कथांमध्ये सांगितले आहे एक वेळ अशी परिस्थिती होती की त्यांना जेवण सुद्धा मिळत नव्हते अशा परिस्थितीत त्यांनी लहानपणापासूनच देवाधिदेव महादेव यांची मंदिरात जाऊन सेवा करण्यास सुरुवात केली आणि काही काळातच त्यांना महादेव एवढे प्रसन्न झाले त्यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली व त्यानंतर त्यांनी मनामध्ये निश्चय केला की आपण महादेवाची शिव महापुराण कथा लोकांपर्यंत पोहोचवावी आणि त्यातून लोकांना चांगल्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करावा
मित्रांनो तसे पाहायला गेले तर भारतामध्ये खूप सारे धार्मिक गुरू होऊन गेले किंवा सध्याआहेत पण कमी काळात पंडित प्रदीप मिष्रा जी यांना खूप प्रसिद्धी मिळाली कारण त्यांच्या कथावाचना मधून त्यांनी लोकांना एक नवीन प्रेरणा दिली आहे आणि चांगल्या मार्गावर चालण्याची सद्बुद्धी दिली आहे आज भारतामधील प्रत्येक शहरामध्ये गावांमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांची कथा ऐकली जाते व तरुण पिढी चुकीच्या मार्गाला जात होती ती सुद्धा देवाधिदेव महादेव यांची सेवा करताना आपल्याला दिसत असेल याचं सगळं श्रेय पंडित प्रदीप मिश्रा जी यांना जाते.
पूर्ण नाव | पंडित प्रदीप मिष्रा |
टोपण नाव | रघुराम |
जन्म | 1980 |
वय | 42 |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वडिलांचे नाव | श्री रामेश्वर दयाळ मिश्रा |
जन्म ठिकाण | सीहोर मध्य प्रदेश |
व्यवसाय | प्रसिद्ध शिव महापुराण कथा वाचक |
संपत्ती | 5,197.7 करोड |
वैवाहिक स्थिती | वैवाहिक |
शिक्षण |
पदवीधर |
पंडित प्रदीप मिश्रा फॅमिली फोटो?| Pandit Pradeep Mishra Family Photo
पंडित प्रदीप मिश्रा कथेसाठी फी? Pandit Pradeep Mishra Fees for Katha
मित्रांनो तुम्हीपण पंडित प्रदीप मिष्रा जी महाराज यांचे भक्त असाल आणि तुम्हाला पण जर तुमच्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये पंडित प्रदीप मिष्रा जी यांची शिवमहापुराण कथा ठेवण्याची इच्छा असेल तर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच आला असेल की शिव महापुराण कथा ठेवण्यासाठी पंडित प्रदीप मिष्रा जी यांची फीस किती असेल पण मित्रांनो याबद्दल इंटरनेटवर कुठेही माहिती उपलब्ध नाही तसे पाहायला गेले तर प्रत्येक धार्मिक गुरु हे काही ना काही स्विस घेत असतात पण पंडित प्रदीप मिष्रा जी बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला त्यांच्या शिवर मध्य प्रदेशच्या ऑफिस वरती संपर्क करावा लागेल त्यांचे कर्मचारी तुम्हाला नक्कीच त्या बद्दल माहिती देतील पण एका सर्व्हेनुसार असे सांगितले जाते की पंडित प्रदीप मिष्रा जी यांची फीस ही लाखो मध्ये असेल मग ती एक लाख पण असू शकते किंवा पाच लाख पण असू शकते किंवा दहा लाखापर्यंत पण असू शकते हे काही फिक्स नाही
हे पण वाचा : पशुपतीनाथ व्रत संपूर्ण माहिती
पंडित प्रदीप मिश्रा यांचे वय? Pandit Pradeep Mishra Age
पंडित प्रदीप मिश्रा जी महाराज यांचा जन्म 1980 मध्ये झाला होता त्यानुसार 2023 मध्ये पंडित प्रदीप मिष्रा जी यांचे वय 43 वर्षे आहे
पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिक्षण काय झाले आहे? Pandit Pradeep Mishra Education
पंडित प्रदीप मिष्रा जी महाराज यांचे प्राथमिक शिक्षण शिवपुर मध्य प्रदेश मध्ये एका स्थानिक शाळेमध्ये झाले आहे आणि पंडित प्रदीप मिश्रा जी महाराज हे पदवीधर आहेत पण कोणत्या क्षेत्रांमधून त्यांनी पदवी घेतली आहे याबद्दल माहिती उपलब्ध नाही.
पंडित प्रदीप मिश्रा यांचे घर? Pandit Pradeep Mishra House?
पंडित प्रदीप मिष्रा जी महाराज शिव महापुराण कथा करण्यासाठी सारखे फिरत असतात मग ते या राज्यातून त्या राज्यात किंवा या शहरातून त्या शहरांमध्ये त्यांचे कथा वाचनाचे कार्यक्रम असतात तेव्हा त्यांचे राहणे त्या ठिकाणीच होते पण पंडित प्रदीप मिष्रा जी महाराज हे मूळचे सीहोर मध्य प्रदेश असल्यामुळे त्यांचे घर हे शिरूर मध्ये आहे ज्या ठिकाणी त्यांचे आई-वडील राहत होते
पंडित प्रदीप मिश्रा जी यांना संपर्क कसा करावा? Pandit Pradeep Mishra Contact Number
पंडित प्रदीप मिश्रा जी महाराज यांच्याशी संपर्क करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे संपर्क करता येईल
ई-मेल आयडी :- panditpradeepmishra005@gmail.com
मोबाईल नंबर:- ७०००७ १२९९१
पंडित प्रदीप मिश्रा कथा शेड्यूल 2023? Pandit Pradeep Mishra Katha Schedule 2023
मित्रांनो पंडित प्रदीप मिश्रा जी महाराज यांची शिव महापुराण कथा या अगोदरच निर्धारित केल्या गेल्या आहेत आपल्याकडे एप्रिल महिन्यापर्यंत च्या शिव महापुराण कथा बद्दल यादी आहे की आपण पाहू शकता.
बुऱ्हाणपूर | ०२ फेब्रुवारी ते ०८ फेब्रुवारी २०२३ |
सीहोर | १६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२३ |
बेतावा | २८ फेब्रुवारी ते ०६ मार्च २०२३ |
गाजियाबाद | १० मार्च ते २० मार्च २०२३ |
काटेश्वर | २३ मार्च ते २८ मार्च २०२३ |
उज्जैन | ०४ एप्रिल ते १० एप्रिल २०२३ |
देपालपुर | १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२३ |
भिलाई | २५ एप्रिल ते ५ में २०२३ |
अकोला | ५ में ते ११ में २०२३ |
नेपाळ | १७ में ते २३ में २०२३ |
जबलपूर | ०१ जून ते ०७ जून २०२३ |
खाडिया बिहार | १९ जून ते २५ जून २०२३ |
सिहोर | २ जुलै ते ३ जुलै २०२३ |
अजमेर | ५ जुलै ते ११ जुलै २०२३ |
अलवर | १२ जुलै ते १८ जुलै २०२३ |
मैनपुरी | २२ जुलै ते २८ जुलै २०२३ |
छत्तीसगड | १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२३ |
सुवासरा, मध्य प्रदेश | १८ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२३ |
पंडित प्रदीप मिश्रा जी महाराज यांचा पत्ता? Pandit Pradeep Mishra Address
श्री कुबेरेश्वर महादेव मार्ग, चितोडिया हेमा, मध्य प्रदेश ४६६००१
FAQ?
Q1:- प्रदीप मिश्रा यांचा मुलगा कोण आहे?
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मुलाचे नाव माधव मिश्रा आहे
Q2:- पंडित प्रदीप मिष्रा जी यांची कथा कोणत्या चैनल वर ती येते?
प्रसिद्ध पंडित प्रदीप मिष्रा जी यांची शिव महापुराण कथा ही आस्था चैनल वरती दाखवली जाते
Q3:- सीहोर मध्ये रुद्राक्ष वाटप कधीपासून आहे?
रुद्राक्ष वाटप हे १६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत सीहोर मध्ये होणार आहे २४ तास रुद्राक्ष वाटप करण्याची सुविधा केली गेली आहे
please share location details of ghaziabad