Pandit Pradeep Mishra Upay 2023: श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांना उद्या सोमवार 17 जुलै रोजी हा उपाय करून बघा तुमची अडकलेली सर्व कामे होतील पूर्ण जे कोणती मनोकामना आपली असेल त्यासाठी हा उपाय खूप फलदायी आहे हा उपाय एक वेळेस तुम्ही नक्की करून पहा यासाठी उद्याचा सोमवार खूप चांगला आहे देवाधिदेव महादेव यांची कृपादृष्टी आपल्यावर नक्कीच होईल.
17 जुलै सोमवार करा हा उपाय?
मित्रांना 17 जुलै 2023 सोमवार हा दिवस खूप चांगला आहे ज्या दिवशी तुम्ही पुढे दिलेला उपाय केल्यास तुमची खूप दिवसापासून अडकलेले काम असो किंवा तुमच्या मनातील कोणतीही मनोकामना असेल तसेच कोणतीही इच्छापूर्ती पूर्ण करण्यासाठी उद्याचा दिवस हा खूप चांगला मानला आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही करून पहा जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणीमध्ये आहात तुम्ही केलेले कोणतेही काम व्यवस्थित होत नसेल अडथळे निर्माण होत असतील तर हा उपाय नक्की करून पहा.
उपाय करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू?
- एक वाटी हरभऱ्याची डाळ
- बेलपत्र
- तांब्या पाणी
- एक दिवा
हा उपाय कसा करावा?
हर हर महादेव मित्रांनो हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वरती दिलेली सर्व साहित्य सोबत घेऊन आपल्या जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला जावे लागेल.
- घरात गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एक तांब्या शुद्ध पाणी शिवलिंगावर अर्पण करून घ्यावे लागेल लक्षात असू द्या शुद्ध पाणी अर्पण करते वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा लागेल.
- त्यानंतर तुम्ही जी हरभऱ्याची डाळ सोबत घेऊन गेला आहात त्यातली 11 हरभऱ्याचे दाणे आपल्या उजव्या हातावरती घ्या व डोळे झाकून जी आपल्या मनात मनोकामना आपण महादेवांना मागणार आहात किंवा आपली इच्छा मागणार आहात ती मागून घ्या व ते हरभऱ्याचे दाणे अशोक सुंदरीच्या जागेवरती अर्पण करा.
- त्यानंतर दुसऱ्यांदा हरभऱ्याचे दाणे आपल्या उजव्या हातावरती घ्या आणि आपली मनोकामना मागून शिवलिंगा वरती ते हरभऱ्याचे दाणे अर्पण करा.
- त्यानंतर जो बिल पत्र तुम्ही घेऊन गेला आहात तो बेलपत्र उजव्या हातावरती घेऊन मनोकामना मागून तो बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा.
- बेलपत्र अर्पण केल्यानंतर जो दिवा तुम्ही घेऊन गेला आहात तो दिवा प्रज्वलित करा आणि आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाची देव महादेव यांना प्रार्थना करा.
- ज्या ठिकाणी नंदी विराजमान आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला नंदीला पाणी अर्पण करावे लागेल आणि हरभऱ्याची दाणे नंदीला अर्पण करावी लागतील व जी मनोकामना तुम्ही देवादी देव महादेव यांची पूजा करते वेळेस मागितली होती तीच मनोकामना तीच इच्छा तुम्हाला नंदी महाराजांची पूजा करते वेळेस मागावी लागेल
- त्यानंतर शिवलिंगापाशी येऊन बसावे व जो दिवा तुम्ही पूजा करते वेळेस लावला होता त्या दिव्याने देवादी देव महादेव यांची आरती करून घ्यावी
- शिवलिंगावर जी हरभऱ्याची डाळ अर्पण केली होती त्यातली काही दाणे व बेलपत्र सोबत घरी घेऊन यावे आणि ते बेलपत्र तुम्ही खाऊन घ्यावे आणि जी हरभऱ्याची डाळ आणली आहे की आपण हरभऱ्याच्या डब्यामध्ये टाकून घ्यावी जेणेकरून ती आपली जेवण करताना आपल्याला खाता येईल
हा उपाय केल्यानंतर काही दिवसाच्या आत मध्ये आपल्याला फरक जाणवायला दिसेल आणि जी आपली अडकलेली किंवा रखडलेली कामे असतील ते होण्यास सुरुवात होईल व जी आपण मनोकामना मागितली असेल ती पण हळूहळू आपली पूर्ण होत असलेली आपल्याला पाहायला मिळेल.
निष्कर्ष:
पूज्य पंडित प्रदीप मिश्राजी यांनी सांगितलेला हा उपाय तुम्ही नक्की करून पहा सोमवार 17 जुलै 2023 रोजी यासाठी खूप चांगला दिवस आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना पण नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा उपाय करता येईल आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी रखडलेली कामे व मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत होईल धन्यवाद.