Ola S1 Air Booking: ओला इलेक्ट्रिक ची बुकिंग सुरू, फक्त 999 रुपयांमध्ये करा Ola S1 Air बुकिंग.

Ola S1 Air Booking: नमस्कार मित्रांनो आपण इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे ओला इलेक्ट्रिक आज 28 जुलै 2023 रोजी आपल्या OLA S1 Air स्कूटर साठी बुकिंग सुरू करणार आहे याची माहिती ओलाकडून देण्यात आली आहे ओला यशवंत स्कूटर आपल्याला एक लाख 999 रुपयांमध्ये मिळणार आहे याची बुकिंग 28 जुलै ते 30 जुलै पर्यंत राहणार असून जर आपण पण ओलाची इलेक्ट्रिक बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे.

ओला कडून आपल्या OLA S1 सिरीज मधील OLA S1 Air ही इलेक्ट्रिक बाइक आपल्या वेबसाईट वरती लिस्ट केली आहे यामध्ये आपल्याला सहा कलर मिळतील त्यामध्ये, स्टेलर ब्लू, निऑन, पोर्सिलेन व्हाइट, कोरल ग्लॅम, लिक्विड सिल्व्हर आणि मिडनाईट ब्लू या सहा रंगांमध्ये OLA S1 Air उपलब्ध असेल. या इलेक्ट्रिक बाइक मध्ये तीन किलोमीटर वॅट बॅटरी असणारा सून ही बॅटरी पाच तासांमध्ये चार्ज होते एका चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक बाइक 125 किलोमीटर धावते व ही इलेक्ट्रिक बाइक वजनाने हलकी आहे असे ओलाकडून सांगण्यात आले आहे.

इलेक्ट्रिक बाइक आवडणाऱ्या लोकांसाठी व इलेक्ट्रिक बाइक घेणाऱ्या इच्छुक लोकांसाठी ओला इलेक्ट्रिक S1 Air हा एक उत्तम पर्याय असणार आहे ही इलेक्ट्रिक बाइक चालवण्यास सोपी आहे तसेच आपल्याला दैनंदिन वापरासाठी ओला इलेक्ट्रिक बाइक OLA S1 Air चांगला पर्याय ठरू शकेल.

OLA S1 Air बुकिंग कशी करावी?

  • सर्वप्रथम आपल्याला ओलाच्या इलेक्ट्रिक बाइकच्या https://olaelectric.com ऑफिशियल वेबसाईट वरती जावं लागेल.
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर त्याच्या मुख्यपृष्ठावर आपल्याला बुकिंग बटनाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर आपली सर्व माहिती भरून घ्यावी लागेल ज्यामध्ये आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस टाकून घ्यावा.
  • त्यानंतर आपल्याला कोणता कलर हवा असेल तो कलर आणि लोकेशन निवडावा.
  • 999 रुपये बुकिंग अमाऊंट भरून घ्यावे
  • ओला बुकिंग केल्यानंतर तुम्हाला जो ईमेल आयडी दिला असेल त्यावरती एक कन्फर्मेशन ईमेल प्राप्त होईल.
  • तुमच्या बुकिंग ची सध्याची स्थिती काय आहे ही तुम्ही ट्रॅक करून पाहू शकता.

सध्या ओलाचा एस वन इयर साठी वेटिंग पिरेड चार ते सहा महिन्यांचा आहे परंतु ते आपल्या लोकेशन नुसार कमी जास्त होऊ शकतो आणि जे बुकिंग अमाऊंट आपण भरणार आहात 999 नॉन रिफंडेबल असणार आहे ही गोष्ट लक्षात राहू द्या.जेव्हा तुमची ओला यशवंत एअर तयार होईल तेव्हा ओलाकडून तुम्हाला याबद्दल कन्फर्मेशन दिले जाईल व डिलेवरी डेट दिली जाईल.

Leave a Comment