Muthoot Finance Gold Loan 2022 in Marathi
मित्रांनो प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये कधी ना कधी पैशांची गरज भासते पण तुम्हाला माहीत असेलच कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला कोणी सुद्धा मदत करत नाही कारण पैसे देण्यापूर्वी प्रत्येक माणूस दहा वेळेस विचार करतो की हा आपल्याला पैसे परत कसे करेल किंवा पैसे देईल की नाही
पण मित्रांनो आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही कारण मुथूट फायनान्स लिमिटेड की आपल्याला आपल्या सोन्या वरती आपल्याला कर्ज देते आणि ही बँक विश्वासू बँक आहे कारण आपण सगळेजण खूप वर्षापासून न्यूज चैनल भरती या बँकेची जाहिरात पाहत आहात लाखो कस्टमर मुथूट सुवर्ण कर्ज या सुविधेचा लाभ घेत आहेत आणि ते समाधानी आहेत.
मुथूट फायनान्स काय आहे? What is Muthoot Finance?
मुथूट फायनान्स लिमिटेड ही भारतातील सर्वात लोकप्रिय सुवर्ण कर्ज देणारी बँक आहे आणि दररोज जवळपास 2 लाखांहून अधिक लोक त्यांच्या सेवांचा लाभ घेतात. मुथूट फायनान्स लि. सुवर्ण कर्ज सेवेद्वारे तुम्हाला काही मिनिटांत तुमच्या सोन्याच्या बदल्यात रोख रक्कम कर्ज म्हणून देते.
मुथूट फायनान्स लिमिटेड सुवर्ण कर्ज याव्यतिरिक्त आणखी खूप सारे कर्ज सुविधा आपल्याला प्रदान करते जसे की पर्सनल कर्ज घरासाठी कर्ज शिक्षणासाठी कर्ज आणि मुथूट फायनान्स लिमिटेडच्या भारतामध्ये जवळपास प्रत्येक शहरामध्ये त्यांच्या शाखा उपलब्ध आहेत.
मुथूट फायनान्स द्वारे सुवर्ण कर्ज कसे घेता येते? How to get a gold loan through Muthoot Finance
मित्रांनो मुथूट फायनान्स सुवर्ण कर्ज घेण्यासाठी दोन पद्धती आहेत तुम्ही मुथुट सुवर्ण कर्ज ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने घेऊ शकता.
मित्रांना मुथूट फायनान्सच्या जवळपास सर्व शहरांमध्ये शाखा उपलब्ध आहेत आणि तुम्हाला जर मुथूट फायनान्स कडून सुवर्ण कर्ज घ्यायचे असेल तर सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुमच्या शहरातील मुथूट फायनान्सच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही सुवर्ण कर्ज घेण्यासाठी आपण काय करू शकता.
मुथूट फायनान्स कडून सुवर्ण कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या वस्तू सोबत घेऊन जावे लागतील त्यानंतर तुम्हाला तुमचा रहिवासी पत्ता असलेला कागदपत्र सोबत घ्यावे लागतील जसे की आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र राशन कार्ड इत्यादी त्यानंतर तुम्हाला मुथूट फायनान्स सुवर्ण कर्ज सुविधेचा फॉर्म भरून द्यावा लागेल.
आणि तुमचा मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे कारण या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी ची आवश्यकता लागते सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर काही वेळातच तुम्हाला कर्ज मंजूर होईल आणि तात्काळ त्या कर्जाची रक्कम तुम्हाला दिली जाईल
मुथूट फायनान्स सुवर्ण कर्ज ऑनलाइन पद्धत? Muthoot Finance Gold Loan Online Method
मित्रांनो जर तुम्हाला मुथूट फायनान्स कडून सुवर्ण कर्ज घ्यायचे असेल तर मुथूट फायनान्स ने आपल्या ग्राहकांसाठी आय मुथूट नावाचे एप्लीकेशन तयार केला आहे त्यामार्फत तुम्ही घरी बसून सुवर्ण कर्जासाठी अर्ज करू शकता.
हे ॲप्लिकेशन तुम्हाला गुगल प्लेस्टोर वरती सहज रित्या मिळेल हे ॲप्लिकेशन मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून तुम्ही सुवर्ण कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकता.
मुथूट फायनान्स द्वारे जास्तीत जास्त किती सुवर्ण कर्ज मिळू शकते? The maximum number of gold loans that can be obtained through Muthoot Finance
मित्रांनो मुथूट फायनान्स दीड हजारापासून ते पाच करोड पर्यंत सुवर्ण कर्ज देते ते तुमच्या वरती निर्भर करते की तुम्हाला किती कर्ज पाहिजे.
मुथूट फायनान्स सुवर्ण कर्ज घेण्यासाठी लागणारे कागदपत्र? Documents required for Muthoot Finance Gold Loan
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- सोन्याची पावती
- पासपोर्ट साईज फोटो
- लाईट बिल
मुथूट फायनान्स सुवर्ण कर्जाचे फायदे? Benefits of Muthoot Finance Gold Loan
- तात्काळ कर्जाची रक्कम तुम्हाला दिली जाते
- ग्राहकांना उत्तम सुविधा प्रदान करतात
- तुम्ही रु. 1,500 इतके कमी कर्ज घेऊ शकता.
- कर्जाच्या कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.
- कर्जाच्या रकमेच्या प्रीपेमेंटसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
- विश्वासाने इन-हाउस एजंट सोन्याचे मूल्यांकन करतात.
- ज्या सोन्याच्या दागिन्यांवर कर्जाची रक्कम घेतली जाते, ते सोन्याचे दागिने गहाळ होऊ नये याची काळजी घेतली जाते.
मुथूट फायनान्स सुवर्ण कर्जाचे व्याजदर? Muthoot Finance Gold Loan Interest Rate
- मुथूट सुपर कर्ज
- मुथूट महिला कर्ज
- मुथुट फायदा कर्ज
- मुथूट उच्च मूल्य कर्ज
- मुथुट मोठा व्यवसाय कर्ज
- मुथूट सुपर सेवर योजना
- मुथूट प्रीमियर कर्ज
- मुथुट प्रसन्न कर्ज
- मुथूट वन पर्सेंट कर्ज
- मुथुट परम कर्ज
- मुथूट ओवरड्राफ्ट कर्ज
- मुथूट ईएमआय योजना