Moto G14 Specifications: 2023 मधील सर्वात स्वस्त फोन? १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणार Moto g14, पहा काय आहेत फीचर्स.

Moto G14 Specifications: नमस्कार मित्रांनो मोटोरोला मोबाईल कंपनी खूप लोकप्रिय आहे आपल्या सर्वांना माहित आहेच नुकतेच मोटोरोला कंपनीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे त्याची नाव आहे moto g14 हा फोन दोन रंगांमध्ये सध्या मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे आजच्या या लेखाद्वारे आपण या फोनमध्ये काय काय फीचर्स आहेत कोणते कलर्स आपल्याला मिळतील त्यासोबतच याची किंमत काय आहे अशा अनेक गोष्टी आपण पाहणार आहोत.

मोटो G14 हा बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन शोधत असलेल्या ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. या फोनची मुख्य गोष्ट म्हणजे यात ग्राहकाला चांगला डिस्प्ले त्यासोबतच शक्तिशाली प्रोसेसर व दीर्घकाळ टिकणारे बॅटरी मिळणार आहे तसेच हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नवीन आवृत्तीवर चालतो यासोबतच ग्राहकांना यामध्ये फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा चांगल्या प्रकारचा मिळणार आहे.

Moto G14: फीचर्स?

  • डिस्प्ले: 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच FHD+ (2400 x 1080) डिस्प्ले
  • प्रोसेसर: MediaTek Helio G85
  • रॅम: 4GB
  • स्टोरेज: 128GB
  • कॅमेरा: 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा; 13MP सेल्फी कॅमेरा
  • सॉफ्टवेअर: Android 13
  • बॅटरी: 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh

Moto G14 कधी लॉन्च होईल?

मोटोरोला कंपनीने आपला बजेट फ्रेंडली फोन Moto G14, 01ऑगस्ट 2023 रोजी सर्वत्र लॉन्च केला आहे हा फोन आपल्याला फ्लिपकार्ट तसेच अमेझॉन सारख्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवरून खरेदी करता येईल तसेच मार्केटमध्ये पण आपल्याला हा फोन लवकरच उपलब्ध होईल.

Moto G14 कोणते कलर ग्राहकांना मिळतील?

मोटो जी फोटो सध्या मार्केटमध्ये दोन रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे ज्यामध्ये स्टील गिरे आणि स्काय ब्लू हे दोन रंग आपल्याला फ्लिपकार्ट वरती तसेच ॲमेझॉन वरती व अनेक शहरातील शॉप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.

Moto G14 किंमत?

Moto G14 हा फोन ग्राहकांना फ्लिपकार्ट वरती 9,999 रुपये मध्ये मिळणार आहे म्हणूनच या फोनला बजेट फ्रेंडली फोन म्हटले आहे फोन खरेदी करणाऱ्या सर्व इच्छुक ग्राहकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कमी खर्चामध्ये जास्त फीचर्स वापरण्यास मिळणार आहे.

Leave a Comment