Jio Bharat Phone: भारतातील सर्वात परवडणारा 4G फोन, फक्त 999 रुपयां मध्ये?

Jio Bharat Phone: मित्रांनो रिलायन्स जिओ ने नुकताच त्यांचा फीचर फोन लॉन्च केला आहे तो सुद्धा फक्त 999 रुपयांमध्ये भारतीय इलेक्ट्रॉनिक्स मार्केट मधला आजपर्यंतचा हा सर्वात स्वस्त फोर जी इंटरनेट असलेला फोन आहे असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे या फोनचं नाव आहे जिओ भारत फोन आजच्या या लेखात आपण जिओ भारत फोन बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

मित्रांनो आजही आपल्या देशामध्ये अनेक अशी लोक आहेत जे अशिक्षित आहे त्यामुळे ते स्मार्टफोन वापरण्यासाठी असमर्थ आहे अशा मध्ये अशा लोकांची संख्या जर पाहिली तर भारतामध्ये जवळपास 25 कोटी इतकी लोक हे साधे फोन वापरतात याच लोकांना टार्गेट करून आपला व्यवसाय वाढवण्यासाठी जीवन मार्केटमध्ये सध्या फक्त 999 रुपयांमध्ये 4g इंटरनेट वाला जिओ भारत फोन लॉन्च केला आहे या फोनचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना नक्कीच होईल जिओ भारत फोन अश ब्लू आणि सोलो ब्लॅक दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

जिओ भारत फोनची वैशिष्ट्ये?

  • डिस्प्ले: 1.77-इंच FWVGA (480×854)
  • प्रोसेसर: 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर
  • रॅम: 1GB
  • इंटरनल स्टोरेज: 8GB
  • एक्सपांडेड स्टोरेज: मायक्रोएसडी कार्ड द्वारे 128GB पर्यंत
  • मागचा कॅमेरा: 0.3MP
  • समोरचा कॅमेरा: VGA
  • बॅटरी: 1000mAh
  • नेटवर्क: 4G VoLTE
  • ऑपरेटिंग सिस्टम: KaiOS

मित्रांनो जिओ भारत फोनचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे जिओ सिम असणे गरजेचे आहे त्यासोबतच या फोन मधून तुम्हाला 4g इंटरनेट वापरता येणार आहे आणि या जिओ भारत फोनमध्ये तुम्हाला JioTv, Jio Cinema, Jio Savaan, JioNewsआणि Jio Money यासारख्या विविध एप्लीकेशन तुम्ही जिओ भारत फोन मधून वापरू शकणार आहात.

जिओ भारत फोन प्लॅन्स?

  • Jio Bharat Phone Plan: या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 SMS प्रति महिना ₹129 मध्ये मिळतात.
  • Jio Bharat Phone All In One Plan: या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 SMS प्रति महिना ₹199 मध्ये मिळतात.
  • Jio Bharat Phone Prime Plan: या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 SMS प्रति महिना ₹249 मध्ये मिळतात.
निष्कर्ष:

मित्रांनो जर तुम्ही पण कमी किमती मध्ये चांगला फोन शोधत असाल तर तुमच्यासाठी जिओ भारत फोन हा एक उत्तम पर्याय आहे त्यासोबतच जिओ भारत फोन मध्ये तुम्हाला 4g इंटरनेट सुद्धा मिळणार आहे यासोबतच जिओ भारत फोनमध्ये आपल्याला चांगली रॅम दिली जाते त्यासोबतच तुम्हाला इंटरनल स्टोरेज चांगला दिला जाणार आहे तर तुम्ही हा फोन घेण्याचा विचार करू शकता आणि हा तुम्हाला परवडणारा फोन जिओ ने सध्या मार्केटमध्ये लॉन्च केला आहे आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल .

Leave a Comment