मित्रांनो क्रिकेट प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे ज्या गोष्टीची प्रत्येक क्रिकेट प्रेमी वाट पाहत आहे ती म्हणजे Indian Premier League 2023 म्हणजेच आयपीएल 2023 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून या आयपीएल मध्ये एकूण 11 संघ खेळणार आहेत आणि आयपीएल 2023 चा पहिला सामना 31 मार्च 2023 रोजी सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल हा सामना प्रत्येक क्रिकेट प्रेमी हा स्टार स्पोर्ट लाईव्ह वरती पाहू शकणार आहे.
Indian Premier League 2023
आपल्या सर्वांना माहीतच असेल इंडियन प्रीमियर लीग ही टूर्नामेंट भारतामध्ये तसेच पूर्ण जगभरात खूप प्रसिद्ध आहे आणि या टूर्नामेंट चा सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग लवकरच सुरू होत आहे हे टूर्नामेंट जवळपास दीड ते दोन महिने सुरू राहते आणि यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे टूर्नामेंट सुट्ट्यांमध्ये येते त्यामुळे शाळकरी मुले तसेच विद्यालयातील मुले आणि प्रौढ व्यक्ती सर्वजण या सामन्यांचा आनंद घेतात.
पहिला मॅच कोणत्या संघात होईल? IPL 2023 First Match?
मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेलच गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ पूर्वीच्या टूर्नामेंट विजेते संघ आहेत आणि आयपीएल 2023 पहिला सामना गुजरात टायटन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग या दोघांमध्ये खेळला जाणार आहे या सामन्याची उत्सुकता प्रत्येक क्रिकेटप्रेमींना आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2023 टूर्नामेंट मध्ये कोणकोणते संघ आहेत? Indian Premier League Teams 2023?
- गुजरात टाइटंस
- चेन्नई सुपर किंग्स
- मुंबई इंडियन्स
- दिल्ली कॅपिटल्स
- कोलकत्ता नाइट रायडर्स
- किंग्स इलेव्हन पंजाब
- राजस्थान रॉयल्स
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
- सनरायझर्स हैदराबाद
- लखनऊ सुपर जायंट्स
आयपीएल वेळापत्रक 2023 | IPL Schedule 2023
इंडियन प्रीमियर लीग 2023 म्हणजेच आयपीएल 2023 चे वेळापत्रक खालील प्रमाणे दिले आहे यामध्ये तारीख वेळ आणि ठिकाण नावे देण्यात आली आहेत.