Increase Brain Power 7 minutes | मेंदूची शक्ती कशी वाढवायची?

Increase Brain Power 7 minutes

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहेच खूप सारी अशी लोक असतात ज्यांना एखादी गोष्ट खूप लवकर लक्षात येते पण खूप सारी असेही लोक असतात ज्यांना खूप वेळा सांगूनही लक्षात राहत नाही याचा परिणाम त्यांच्या स्मरणशक्तीवर ती पण होतो हा प्रॉब्लेम जर विद्यार्थ्यांमध्ये असेल तरी या गोष्टीला दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल हा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना खूप छोटासा वाटत असेल पण भविष्यामध्ये याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती होऊ शकतो यासाठी विद्यार्थ्यांचे मन तीक्ष्ण आणि आणि ताजे तवानेअसणे गरजेचे असते ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्ट द्वारे आपण Increase Brain Power 7 minutes याबद्दल माहिती घेणार आहोत.

मित्रांनो या पोस्ट द्वारे आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही नियमितपणे केल्या तर तुमच्या परीक्षेची तयारी व तुमचा निकाल पण चांगला लागेल.

Increase Brain Power 7 minutes
How to Increase Brain Power

नेहमी काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करा । Always try to do something creative

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे प्रत्येक व्यक्ती हा आपल्या आयुष्यात काही न काही काम करत असतो पण प्रत्येकाला आयुष्यामध्ये यश मिळत नसते त्याचे मुख्य कारण म्हणजे आपण सर्वांना सारखेच किंवा इतरांसारखे काम करण्याची पद्धत आजमावत असाल तर आपल्याला यश मिळणे हे खूप कठीण जाते त्यासाठी काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच इतरांपेक्षा वेगळे काही तरी करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.

मग ते काम कोणतेही असो मित्रांना तसेच आपल्या मेंदूचे पण असते शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही नवीन गोष्टी कराव्या लागतील ज्यातून आपल्या मेंदूची शक्ती वाढण्यासाठी मदत होईल मेंदूला चालना मिळेल..

कोणतेही काम लक्ष केंद्रित करून करा . Focus on Work


मित्रांनो आपल्या सर्वांसोबत सुद्धा असे खूप वेळा होते काम करते वेळेस आपले मन मन विचलित होते त्यामुळे कोणतेही काम करते वेळेस आमेंदूला चालना मिळते किंवा मेंदूला गती प्राप्त होतोपल्या कामावरती लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते त्याचे अनेक फायदे आहेत

  • तुमचे काम व्यवस्थित रित्या पूर्ण होते
  • मेंदूला चालना मिळते किंवा मेंदूला गती प्राप्त होतो

डोक्यावरील तणाव टाळा? Avoid Stress on The Head


मित्रांना आपल्या सर्वांना कधी ना कधी या गोष्टीचा अनुभव आला असेल जसे की आपण एखादी गोष्ट करत असाल आणि त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये कोणत्या तरी गोष्टीचे टेन्शन किंवा तान असेल तर आपले डोके काम करणे बंद होते आपली विचारशक्ती पूर्णपणे बंद होते त्यामुळे कोणतेही काम करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने टेन्शन फ्री होऊन काम केले पाहिजे त्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळते व आपण आपले काम व्यवस्थित रित्या पूर्ण करू शकत शकतो

ज्यावेळी आपण टेन्शन फ्री असतो त्यावेळी आपली विचार शक्ती काम करते ज्यावेळेस आपण टेन्शन मध्ये असाल त्यावेळी तुम्ही गाणे ऐकू शकता किंवा जी गोष्ट तुम्हाला आवडते ही गोष्ट करा त्याने तुमच्या डोक्यावरील तान कमी होईल आणि टेन्शन फ्री राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.

नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा? Try to Learn New Things.


मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉइंट येतो ज्यावेळी आपल्याला काहीतरी नवीन करण्याची संधी मिळते काही व्यक्ती अशा वेळेस त्या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात किंवा कारण त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असते आपल्याकडून काहीतरी चूक होईल मित्रांनो चुकां मधून व्यक्ती काहीना काही शिकतो त्यामुळे जर तुम्हाला एखादी संधी मिळाली तर त्या संधीचा फायदा तुम्ही घ्यायला हवा त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतील जसे की तुम्हाला नवीन काही तरी शिकायला मिळेल व तुमच्या मेंदूला चालना मिळेल.

तुमची मते मोकळेपणाने व्यक्त करा? Express Your Opinions Freely?


शाळा असो की ऑफिस, काही लोकं आपलं मत मांडण्यास टाळाटाळ करतात हे आपण अनेकदा पाहिलं असेल असे व्यक्ती सामूहिक चर्चेत भाग घेत नाहीत यामुळे अशा व्यक्तीन खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात अशा लोकांमध्ये आत्मविश्वास कमी असतो त्यामुळे हे व्यक्ती आपले विचार इतरांसमोर मोकळेपणाने मांडू शकत नाही असे नसते की त्यांना त्या गोष्टींची माहिती नसते पण ते इतरांसमोर मोर मांडण्यासाठी भीती बाळगतात यासाठी मित्रांनो आपले विचार इतरांसमोर मनमोकळेपणाने मांडण्याचा प्रयत्न करा याचा फायदा तुम्हाला होईल

  • तुमचा आत्मविश्वास वाढेल
  • लोकांच्या मनात तुमच्याबद्दल प्रतिष्ठा वाढेल
  • यासोबतच तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील
  • तुमच्या मेंदूला चालना मिळेल.

मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा? Exercise Regularly To Boost Brain Power?

मित्रांनो, आरोग्य ही संपत्ती आहे ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल, मित्रांनो, माणसाचे मन तेव्हाच चांगले राहते किंवा शरीर निरोगी असेल तरच त्याचे काम व्यवस्थित होते म्हणूनच प्रत्येकाने रोज व्यायाम केला पाहिजे व्यायामाने तुमचे शरीर निरोगी राहील, तरच तुमचे मन नीट काम करू शकेल व तुमचा मेंदू नवीन शिकण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे नियमितपणे व्यायाम करा ज्याने तुमच्या मेंदूला चालना मिळेल व मेंदूची शक्ती वाढण्यास मदत होईल.

मेंदूचे खेळ खेळा ? Play Brain Games?

मित्रांनो जर तुम्हाला ब्रेन पावर वाढवायची असेल तर दिवसातून काही वेळ गेम खेळण्याचा प्रयत्न करा कारण गेम खेळण्याने तुमची विचार शक्ती वाढेल व तुमच्या मेंदूला चालना मिळेल सध्या मोबाइल्स मध्ये खूप सारे ब्रेन गेम उपलब्ध आहेत त्या व्यतिरिक्त तुम्ही बुद्धिबळ खेळू शकता ब्रेन पावर वाढवण्यासाठी बुद्धिबळ हा उत्तम पर्याय आहे.

चांगली झोप घ्या ? Sleep Well


मित्रांनो ज्यावेळी आपली झोप व्यवस्थित होत नाही नाही त्यावेळी आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो व आपल्याला भूकही ही लागत नाही व कोणाला बोलण्याची इच्छा पण होत नाही व आपले मन अस्वस्थ होते व आपली झोप वारंवार पूर्ण होत नसेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो त्यामुळे व्यक्ती आजारी पडतो व त्याचा परिणाम आपल्या डोक्यावरती होतो त्यामुळे ब्रेन पावर वाढवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पूर्ण झोप घेणे गरजेचे असते.

FAQ

प्रश्न: मेंदूसाठी कोणते फळ चांगले आहे?

स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, काळ्या मनुका, तुती

प्रश्न: मेंदूसाठी दूध चांगले आहे का?

होय, दूध पिल्याने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते दुधात प्रतीने विटामिन डी पोटॅशियम आणि कॅल्शियम असते.

प्रश्न: निरोगी मेंदू कशामुळे बनतो?

प्रामुख्याने आहार, व्यायाम, झोप, यांचा समावेश होतो

प्रश्न: मेंदूचे चांगले व्यायाम काय आहेत?

बुद्धिबळ, न्युज पेपर मधील शाब्दिक कोडे, ऑनलाइन ब्रेन गेम

Leave a Comment