IMD Rain Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे उद्यापासून म्हणजेच 17 जुलैपासून राज्यात सर्वत्र पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे यामुळे राज्यातील बळीराजाला एक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात 17 जुलै पासून वाढणार पावसाचा जोर
शेतकरी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण आपल्या राज्यातील बळीराजा हा गेल्या काही दिवसापासून चिंतेत होता कारण नैसर्गिक आपत्ती म्हणजेच पावसाने येण्यास विलंब केला होता तसेच राज्यामध्ये आणखीनही काही ठिकाणी पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत होता परंतु आता हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे की 17 जुलैपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
कारण राज्यात पाऊस पडला नसल्या कारण राज्यातील अनेक भागांमध्ये पेरण्या झालेल्या नाहीत तसेच काही शेतकऱ्यांनी फिरण्या केल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या डोक्यावरती दुबार पेरणीचे संकट थोटावत होते त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधव हे चिंतेत होते यावेळी जर हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
काय आहे अपडेट?
मित्रांनो बंगालच्या उपसागरापासून ते राज्यस्थान पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या कारणास्तव भारतात श्री महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे साधारण पाहता जून महिन्याची आणि जुलै महिन्याची सरासरी भरून काढेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील दुपार करण्याचा संकट आहे दूर होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी राजाला मोठा दिलासा मिळणार आहे..