How To Get a Personal Loan From Canara Bank In Marathi
मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे सध्याची परिस्थिती किती गंभीर आहे कारण कोरोना नंतर कित्येक लोकांचे व्यवसाय बंद झाले आहेत त्यातच महागाईने तोंड वर काढले आहे अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला पैशाची गरज भासत आहे कारण आयुष्यात पैशाशिवाय कुठलेच काम होत नाही जेव्हा आपल्याला पैशाची गरज भासते तेव्हा आपण नातेवाईकांकडे किंवा मित्रांकडे पैशांची मदत मागतो पण अडचणीच्या काळात आपल्याला कोणीही मदत करत नाही अशा परिस्थितीत आपल्याला चिंता करायची गरज नाही कारण बँकेकडून आपल्याला वैयक्तिक कर्ज मिळू शकते.
मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टमध्ये आपण कॅनरा बँकेकडून वैयक्तिक कर्ज कसे घेता येईल कॅनरा बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी पात्रता काय असावी लागते कॅनरा बँकेच्या वैयक्तिक कर्ज व्याजदर 2022 काय असत तो कॅनरा बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत.
Canara बँकेकडून किती कर्ज मिळू शकते? How Much Loan Can I Get From Canara Bank?
Canara बँकेकडून किती कालावधीसाठी कर्ज मिळू शकते? How Long Can I Get a Loan From Canara Bank?
Canara बँकेच्या वैयक्तिक कर्जावर किती व्याज आकारले जाते? How Much Interest Is Charged On a Personal Loan From Canara Bank
Canara बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहे? What Are The Documents Required To Get a Personal Loan From Canara Bank?
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- पाठी मागील तीन महिन्याची किंवा सहा महिन्याचे पगार पत्रक
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन
- लाईट बिल
- पासपोर्ट (आवश्यकता असेल तर)
Canara बँकेच्या वैयक्तिक कर्जाचे प्रकार? Types of Canara Bank Personal Loans
- कॅनरा बजेट
- कॅनरा पेन्शन आम जनता
- जनरल पब्लिक पेन्शनर
Canara बँक वैयक्तिक कर्ज पात्रता? Canara Bank Personal Loan Eligibility
- कॅनरा बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
- कॅनरा बँकेकडून कर्ज देणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- कर्ज घेणार्या व्यक्तीला महिना 25000 हजारा पगार असणे आवश्यक आहे
- वैयक्तिक कर्ज घेणारा व्यक्ती हा भारताचा नागरिक असला पाहिजे
Canara बँकेच्या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा? How To Apply For a Personal Loan From Canara Bank
- कॅनरा बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल वरती कॅनरा बँक सर्च करावे लागेल त्यानंतर तुम्हाला कॅनरा बँकेची ऑफिशिअल वेबसाईट दिसेल तुम्हाला
- सर्वप्रथम तुम्हाला कॅनरा बँकेच्या वेबसाईट वरती लॉग इन करावे लागेल
- त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक कर्जाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून
- त्यानंतर सर्व वैयक्तीक माहीती तुम्हाला भरून घ्यावी लागेल
- सर्व माहिती भरल्यानंतर जर तुम्ही पात्र असाल तर बँकेतील कर्मचारी तुम्हाला संपर्क करतील
मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टमध्ये आपण कॅनरा बँकेकडून वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे या बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करुन काढू शकता आणि ही माहिती तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना शेअर करू शकता जेणेकरून त्यांना वैयक्तिक कर्ज हवे असेल तर त्यांना या माहितीचा निश्चितच निश्चितच फायदा होईल.
Ar. ganesh Karve and associates I want to pl loan up to 10 lac