How to check if you are Eligible Or Not for Pm kisan Yojana

How to check if you are Eligible Or Not for Pm kisan Yojana

नमस्कार मित्रांनो या लेखाच्या माध्यमातून आपण पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना साठी तुम्ही पात्र आहात का नाही याबद्दल सविस्तर माहिती आपण खाली दिलेली आहे की तुम्ही चेक करू शकता. आपल्या सर्वांना माहीत असेल पी एम किसान सन्माननीय योजनेचा 14 वा हप्ता काही दिवसात येणार आहे त्या अगोदर राज्य शासनाने सीएम किसान योजना म्हणजेच नमो शेतकरी योजना पण सुरू केलेली आहे पुढील हप्त्यांमध्ये हे दोन्ही योजनांचे हप्ते एक सोबत देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे तर आता शेतकऱ्यांना जवळपास चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.

तुम्ही पात्र आहात का नाहीत हे असे पहा?

ज्या शेतकऱ्यांची बेनिफिशियल स्टेटस मध्ये इ केवायसी ग्रीन दिसत असेल व आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस पण ग्रीन दिसत असेल पण लँड सीटिंग नो दाखवत असेल जे तुम्हाला लाल कलरच्या बॉक्स मध्ये दाखवले आहे असे शेतकरी आता अपात्र शेतकऱ्यांची यादीमध्ये येणार आहेत.

Pm Kisan

या दुसऱ्या इमेज मध्ये ज्या शेतकऱ्यांचे लँड शेडिंग समोर हिरव्या कलरची टिक येत आहे तसेच आधार बँक अकाउंट सेविंग स्टेटस समोर हिरव्या रंगाची टिक येत असेल पण इ केवायसी स्टेटस हे लाल बॉक्समध्ये नो दिसत असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा अपात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये टाकण्यात येणार आहे.

pm kisan Check

खाली दिलेल्या फोटोमध्ये आपण पाहू शकता ज्या शेतकऱ्यांच्या ई केवायसी समोर हिरव्या रंगाची टिक असेल त्यासोबतच लँड सीडींग स्टेटस समोर पण हिरव्या रंगाची टीक असेल पण आधार बँक अकाउंट सेविंग स्टेटस समोर लाल रंगाची टीक असेल किंवा नो दिसत असेल तर असे शेतकरी पण अपात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये येणार आहेत.

Pm kisan update

पीएम किसान व सी एम किसान दोन्ही योजनेसाठी पात्र शेतकरी

खाली दिलेल्या फोटोमध्ये आपण पाहू शकता ज्या शेतकऱ्यांचे केवायसी समोर हिरव्या रंगाची टिक दिसत असेल त्यासोबतच त्यांचे लँड सीडींग समोर सुद्धा हिरव्या रंगाची टिक दिसत असेल तसेच आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस समोर पण हिरव्या रंगाची टेक दिसत असेल असे शेतकरी या दोन्ही योजनेसाठी व पुढील येणाऱ्या चौदाव्या हप्त्यासाठी पात्र असतील.

Pm Kisan upade 2023