HDFC Ergo Car Insurance Policy In Marathi
नमस्कार मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्ट द्वारे आपण HDFC Ergo Car Insurance Policy बद्दल व त्याच्यापासून मिळणाऱ्या फायदा बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत HDFC Ergo Car Insurance Policy ही एक चांगली पॉलिसी आहे त्यामध्ये कमीत कमी प्रीमियम मध्ये जास्तीत जास्त फायदा तुम्हाला मिळतो.
प्रत्येक भारतीय नागरिकाला “मोटार वाहन कायदा 1988” अंतर्गत. या कायद्यानुसार, जर कोणाला आपले वाहन रस्त्यावर चालवायचे असेल, तर त्याला कार विमा संरक्षण असणे बंधनकारक आहे. कार इन्शुरन्स पॉलिसी कार चालू असताना उद्भवलेल्या अपघातामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक संरक्षण प्रदान करते.
कार इन्शुरन्स म्हणजे काय? What is Car Insurance
मित्रांनो कार इन्शुरन्स तुम्हाला विविध प्रकारचे फायदे देतो कार विमा हा कार मालक आणि विमा कंपनी यांच्यातील कराराचा एक प्रकार आहे कार वापरताना झालेल्या आर्थिक तोट्याचे संरक्षण करते जे खालील प्रमाणे दिले आहेत ज्यामध्ये तुमच्या गाडीला अपघात झाला असेल किंवा गाडीला आग लागलेली असेल किंवा गाडी चोरीला गेली असेल किंवा गाडीचा स्पोट झाला असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाला विरुद्ध तुम्हाला विमा कंपनीकडून कव्हरेज दिले जाते म्हणजेच अशा परिस्थितीत कार विमा तुम्हाला संरक्षण आर्थिक मदत करते किंवा तुमच्या कार कडून एखाद्याचा मृत्यू झाला असेल किंवा वाहनाचे नुकसान झाले असेल तर अशा मध्ये विमा कंपनी आपल्याला आर्थिक दायित्व पासून संरक्षण करते.
HDFC ERGO कार इन्शुरन्स मध्ये कोणत्या गोष्टी कव्हर होत नाही? What is not covered in HDFC ERGO Car Insurance?
- एखादा व्यक्ती भारताच्या बाहेर कार चालवत असेल तर त्याचे नुकसान कव्हर केले जात नाही
- जर वाहनाचा दुरुपयोग केला जात असेल तर व त्यातून वाहनाला नुकसान झाले तर त्यामध्ये इन्शुरन्स कव्हर केला जात नाही
- एखाद्या व्यक्तीच्या कारमध्ये इलेक्ट्रिक किंवा मेकॅनिकल ब्रेक डाऊन मुळे नुकसान झाले असेल तर ते इन्शुरन्स मध्ये कव्हर केले जात नाही
- तुम्ही तुमची कार वापरता, तिची किंमत कमी होते, मग असे कमी झालेले मूल्य कार विम्यामध्ये समाविष्ट केले जात नाही.
विमा पॉलिसी कोणत्या प्रकारच्या आहेत? What are the types of insurance policies?
मित्रांनो इन्शुरन्स पॉलिसी ह्या मुळात दोन प्रकारच्या असतात
- सर्वसमावेशक कार विमा
- थर्ड पार्टी इन्शुरन्स
सर्वसमावेशक कार विम्यामध्ये कोणत्या गोष्टी कव्हर केल्या जातात? What is covered in comprehensive car insurance?
- नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान – भूकंप, चक्रीवादळ, पूर इ.
- गाडी चोरी गेली असेल किंवा स्पोर्ट झाला असेल अशा घटना मधून झालेले नुकसान
- 15 लाख वैयक्तिक अपघात संरक्षण
- थर्ड पार्टी वाहनाचे/मालमत्तेचे नुकसान
- थर्ड पार्टी व्यक्तीला इजा
HDFC ERGO कार विमा पॉलिसीचे फायदे? Benefits of HDFC ERGO Car Insurance Policy?
- वाहन चालकाचे वैयक्तिक अपघात संरक्षण रु. 15 लाखांपर्यंत.
- अपघात, आग आणि स्फोट, चोरी आणि आपत्ती कव्हर करते.
- वैयक्तिक अपघात, थर्ड पार्टी इजा आणि मालमत्तेचे नुकसान कव्हर करते.
- कार विमा प्रीमियम फक्त रु.2072 पासून सुरू होतो.
- संपूर्ण भारतात 7900 कॅशलेस गॅरेज उपलब्ध आहेत.
- नो क्लेम बोनस 50 टक्के पर्यंत मिळतं
- 6 प्रकारचे अड-ऑन कव्हर्स देखील उपलब्ध आहेत.
HDFC अर्गो कार विमा पॉलिसीच्या खास गोष्टी? Special Features of HDFC Argo Car Insurance Policy?
- एचडीएफसी अर्गो मधील कार विमा प्रीमियम फक्त रु.२०७२ पासून सुरू होतो. तसेच जास्तीत जास्त लाभ प्रदान करा
- कॅशलेस फायदे – तुम्ही कुठेही प्रवास करत असाल आणि कारमध्ये काही समस्या असल्यास, कार दुरुस्त करण्यासाठी रोख रकमेची काळजी करण्याची गरज नाही. HDFC ERGO 7900 कॅश लॅश गॅरेज संपूर्ण भारतात उपलब्ध आहे.
- रात्रभर दुरुस्ती
- लवकरात लवकर क्लेम सेटल केला जातो
- पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम एका दिवसात सेटल केले जातात
- HDFC ERGO हा भारतातील लोकांचा विश्वासू ब्रँड आहे
HDFC ERGO इन्शुरन्स प्लान कोणते आहेत? What are HDFC ERGO Insurance Plans?
- HDFC ERGO सिल्वर प्लॅन
- HDFC ERGO गोल्ड प्लॅन
- HDFC ERGO प्लॅटिनम प्लॅन
- HDFC ERGO टायटॅनियम प्लॅन