Edible Oil Price: खाद्यतेल होणार स्वस्त! सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा.

Edible Oil Price: नमस्कार मित्रांनो या महागाईच्या काळात जुलै महिन्यातील पावसाळ्यात घरामध्ये गरमागरम खाण्यासाठी काचकुचर करत होतात आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण खाद्यतेलाचे भाव उतरले असून आणि सर्वसामान्य जनतेला मिळाला आहे मोठा दिलासा कारण रिफाइंड सोयाबीन रिफंड आणि रिफाइंड सनफ्लावर तेल यामध्ये किमतीत मोठी घसरण झालेली आहे यामुळे Edible Oil Price होणार आहेत कमी या महागाईच्या काळामध्ये सर्व सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

खाद्यातील स्वस्त होण्यामागचे मुख्य कारण?

मित्रांनो वर्षभरात खाद्यतेलाचे भाव हे गगनाला भिडलेले आपण पाहिले आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती यामुळे केंद्र सरकारने लोकसभेमध्ये खाद्यतेल स्वस्त करण्याकरिता निवेदन दिले होते आणि खाद्यतेलाचे भाव उतरण्या मागे केंद्र सरकारचा खूप मोलाचा वाटा आहे असे सांगण्यात येत आहे कारण केंद्र सरकार खाद्यतेलाचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या काही दिवसापासून प्रयत्न करत होते व आता ते मोदी सरकारच्या माध्यमातून सफल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे व जागतिक बाजारामध्ये पण खाद्यतेलाच्या भावामध्ये घसरण झाली आहे ग्राहक खात्याचे राज्यमंत्री निरंजन ज्योती यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

खाद्य तेलामध्ये किती टक्क्यांनी झाली घसरण?

महाराष्ट्रामध्ये तसेच देशांमध्ये सामान्य नागरिक आपल्या घरामध्ये रिफाइंड पोर्मोली सोयाबीन आणि रिफाइंड सनफ्लावर तेल जास्त प्रमाणात वापरतात सध्या केंद्र सरकारने उचललेल्या पावलामुळे खाद्य तेलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे सध्या सूर्यफूल तेल 29 टक्क्याने स्वस्त होणार आहे तसेच शुद्ध सोयाबीन तेल 29 टक्क्यांनी स्वस्त होणार असून पामोलीन तेल हे 25 टक्क्यांनी स्वस्त होणार आहे त्यामुळे भारतातील जनतेला खूप मोठा दिलासा मिळाला आहे हे निश्चित.

जाणून घ्या खाद्यतेलाचे आजचे बाजार भाव?

  • सोयाबीन: ₹165 प्रति लिटर
  • सूर्यफूल: ₹170 प्रति लिटर
  • शेंगदाणा: ₹ 180 प्रति लिटर
  • मोहरीचे: ₹190 प्रति लिटर
  • पाम: ₹ 140 प्रति लिटर

Leave a Comment