Daily Rainfall Update Online
मित्रांनो आता सर्वसामान्य जनतेला कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे कधी किती तारखेला किती पावसाची नोंद झाली किंवा आपल्या गावामध्ये आपल्या शहरांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडला याबद्दलची अपडेट आता आपल्याला ऑनलाइन पाहता येणार आहे राज्य शासनाकडून यासाठी नवीन फोटो सुरू करण्यात आला आहे.
जर तुम्हाला पण याबद्दलची अपडेट जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या या https://maharain.maharashtra.gov.in संकेतस्थळाला भेट द्या व इथून आपण पाहू शकता आजच्या तारखेमध्ये किती पावसाची नोंद झाली.
या संकेतस्थळावर गेल्यावरती उजव्या बाजूला अनेक पर्याय दिले आहेत त्याच्या मदतीने तुम्ही आपल्या जिल्ह्यातील दिवसा वाईस किती पावसाची नोंद झाली याबद्दलची माहिती माहिती सविस्तरित्या पाहू शकाल इतकेच नाही तर या संकेतस्थळावरती आपल्याला सध्याची पावसाची स्थिती तसेच मागील वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यांमध्ये आपल्या शहरांमध्ये आपल्या गावामध्ये किती पाऊस झाला होता याबद्दलची नोंद सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्य शासनाने खूप सुंदर असे पोर्टल सामान्य जनतेसाठी सुरू केला आहे याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल.