Bank Of Maharashtra Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती’मुख्य अनुपालन अधिकारी’ पदासाठी! आजच करा अर्ज

Bank Of Maharashtra Recruitment: मित्रांनो तुम्ही पण नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये लवकरच भरती होणार आहे जर तुम्हाला बँकेमध्ये नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी ठरू शकेल बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुण्यातील मुख्य कार्यालयात एका पदासाठी भरती होणार आहे ही भरती मुख्य अनुपालन अधिकारी या पदासाठी भरण्यात येणार आहे.

असणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर ठेवण्यात आली आहे मुख्य अनुपालन अधिकारी या पदासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय असायला हवी यासाठी वयोमर्यादा किती आहे आणि अर्ज कसा करायचा याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.

पद मुख्य अनुपालन अधिकारी
पदसंख्या 1
ठिकान पुणे
वयोमर्यादा 55 वर्षे

शैक्षणिक पात्रता काय असायला हवी?

मित्रांनो मुख्य अनुपालन अधिकारी या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील आपल्याकडे बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे जसे की पीएचडी, एलएलएम, सीए, एमबीएसीएस, सीएफएफ किंवा डिप्लोमा, डिग्री असलेल्या सर्व उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज कसा करावा?

मुख्य अनुपालन अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र या पदासाठी अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे असे बँक ऑफ महाराष्ट्र कडून प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे ४११००५ पत्त्यावर 16 सप्टेंबर 2023 च्या आधी अर्ज करणे बंधनकारक आहे अर्जासोबत आपल्याला आपल्या शैक्षणिक कागदपत्रांची तसेच आवश्यक माहिती आपल्याला या अर्जासोबत जोडून महाराष्ट्र बँकेकडून दिलेल्या पत्त्यावर ती पाठवाव्या लागणार आहेत जर ही माहिती अपूर्ण असेल तर तो उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी.

संपूर्ण जाहिरात कशी पहावी?

मित्रांनो महाराष्ट्र बँकेच्या (मुख्य अनुपपालन अधिकारी) या पदाची आपल्याला संपूर्ण जाहिरात पहायचे असेल तर आपल्याला महाराष्ट्र बँकेच्या www.bankofmaharashtra.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल आणि आपल्याला महाराष्ट्र बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात लिंक दिली आहे  https://bankofmaharashtra.in/writereaddata/documentlibrary/f55b8d05-7fa2-44fc-a63d-a561fc12b16a.pdf त्यावरती आपल्याला क्लिक करून संपूर्ण जाहिरात पाहता येईल

2 thoughts on “Bank Of Maharashtra Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती’मुख्य अनुपालन अधिकारी’ पदासाठी! आजच करा अर्ज”

Leave a Comment