Bank of India Recruitment 2023: ‘बँक ऑफ बडोदा’मध्ये पदवीधरांसाठी भरती; आजच करा अर्ज

Bank of India Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो आपण जर पदवीधर असाल तर आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आपण नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी आपल्यासाठी चालून आलेली आहे बँक ऑफ बडोदा च्या कोल्हापूर येथील शाखेत क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत मेगा भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे या मेगा भरती द्वारे बँक मित्र परिवेक्षक या पदासाठी रिक्त जागा भरण्यात येणार असून याबद्दलची माहिती नुकतेच बँके द्वारे जाहिरात प्रसिद्ध करून सांगण्यात आलेली आहे.

मित्रांनो जर आपण कोल्हापूर शहरांमधून असाल किंवा आपल्याला कोल्हापूर शहरांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर आजच आज प्रक्रिया पूर्ण करून घ्या या भरतीसाठी आपण ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे व याची शेवटची तारीख ही 25 डिसेंबर 2003 ही देण्यात आलेली आहे या लेखाद्वारे आपण या भरतीसाठी एकूण किती पदे आहेत पात्रता काय असायला पाहिजे आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Bank of India Recruitment 2023

Bank of India Recruitment 2023 तपशील?

पद बँक मित्र परिवेक्षक
पदसंख्या 01
वयोमर्यादा किमान २१ वर्षे ते कमाल ४५ वर्षे
अंतिम तारीख 25 डिसेंबर 2023
वेबसाईट https://www.bankofbaroda.in/
नोकरीचे ठिकाण
कोल्हापूर

 

Bank of India Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता?

बँक ऑफ बडोदा च्या कोल्हापूर शाखेमध्ये एका जागेसाठी भरती करण्यात येणार आहे यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे गरजेचे आहे त्यासोबतच उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे जसे की (MS Office, Email, Internet किंवा MSCIT, BE IT, MCA,MBA) शिक्षण असणाऱ्या उमेदवाराला सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी त्यासोबतच सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी किंवा बँक ऑफ बडोदा चे सेवानिवृत्त लिपिक JAIIB परीक्षा प्रमाणपत्र असणे आवश्यक.

Bank of India Recruitment 2023 वयाची अट काय आहे?

बँक ऑफ बडोदा च्या कोल्हापूर मधील शाखेमध्ये बँक मित्रपरिवेक्षक या जागेसाठी वयोमर्यादा आहे किमान 21 वर्षे आणि कमाल 45 वर्ष इतकी देण्यात आलेली आहे यामध्ये ओपन एससी एसटी ओबीसी प्रवर्गात असे काही नोंद केलेली नाही  जर या पदासाठी सेवानिवृत्त अधिकारी तसेच लिपिक जर अर्ज करत असतील तर त्यांचे वय हे 65 वर्षांपेक्षा जास्त नसायला हवेयाची सर्वांनी नोंद घ्यावी.

Bank of India Recruitment 2023 अर्ज कसा करावा?

बँक ऑफ बडोदा च्या कोल्हापूर मधील शाखेमध्ये बँक मित्रपरिवेक्षक जागेसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ही 25 डिसेंबर 2023 ही ठेवण्यात आलेली आहे या तारखे अगोदर उमेदवाराने आपला आज अर्ज सादर करणे आवश्यक आहे या तारखेनंतर जर उमेदवार अर्ज करत असेल तर ते अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत हे सर्व उमेदवारांनी याबद्दलची नोंद घ्यावी उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ती आपले अर्ज पाठवायचे आहेत.

पत्ता:- क्षेत्रीय प्रमुख, बँक ऑफ बडोदा, कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालय, दूसरा मजला, जेम्सस्टोन, विचारे कोम्प्लॅक्स, सी. बी. एस. जवळ, कोल्हापूर – 416002

Bank of India Recruitment 2023 जाहिरात?

बँक ऑफ बडोदा द्वारे कोल्हापूर शाखेसाठी बँक मित्रपरिवेक्षक जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे Bank of Baroda Recruitment 2023@mahabharti.in.pdf – Google Drive या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ही संपूर्ण जाहिरात पाहू शकता व त्या पद्धतीने आपला अर्ज जमा करू शकता.

Bank of India Recruitment 2023 भरतीसाठी महत्वाच्या टिप्स?

  • सर्वप्रथम जाहिराती व्यवस्थित वाचून घ्यावी
  • इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 25 डिसेंबर 2023 च्या अगोदर जमा करावेत
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रे व आपला अर्ज वरील दिलेल्या अर्ज पत्त्यावर पाठवून द्यावे.

निष्कर्ष:

मित्रांनो ऑल इन मराठीच्या या पोस्टद्वारे आपण बँक ऑफ बडोदा च्या कोल्हापूर शाखेमध्ये (बँक मित्र परिवेक्षक) पदासाठी करण्यात येणाऱ्या भरती विषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून कळवू शकता तसेच ही माहिती आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा नक्कीच फायदा होईल.

Leave a Comment